मायकेल जॅक्सन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मायकेल जॅक्सन

मायकेल जॅक्सन ’व्हाईट हाउस’मध्ये १९८४
उपाख्य मायकेल जो जॅक्सन
टोपणनावे माईक
आयुष्य
जन्म २९ ऑगस्ट १९५८
जन्म स्थान गॅरी इंडियाना अमेरिका
मृत्यू २५ जून २००९
मृत्यू स्थान लॉस एंजेलस
मृत्यूचे कारण हृदय घात
व्यक्तिगत माहिती
नागरिकत्व अमेरिकन
देश अमेरिका
भाषा इंग्रजी
पारिवारिक माहिती
आई कॅथरीन
वडील जोसेफ
जोडीदार १) लिसा प्रेसली २) रोव्ह
अपत्ये
नातेवाईक ३ बहिणी आणि ६ भाऊ
संगीत कारकीर्द
कार्य गायक
पेशा गायक, कवी, संगीतकार, नर्तक, नृत्य दिग्दर्शक, ध्वनिमुद्रण निर्माता, व्यावसाईक
कार्य संस्था द जाक्सन ५
कारकिर्दीचा काळ १९६४ - २००९
गौरव
पुरस्कार ग्रॅमी ॲवॉर्ड - १३
स्वाक्षरी
स्वाक्षरी
बाह्य दुवे
संकेतस्थळ

मायकेल जोसेफ जॅक्सन (२९ ऑगस्ट, इ.स. १९५८ - २५ जून, इ.स. २००९) हा अमेरिकन गायक, संगीतकार, नर्तक आणि अभिनेता होता. याला पॉपचा राजा असे संबोधले जात असे.[१][२]

◆ बालपण आणि सुरुवातीचे जीवन : 29 ऑगस्ट 1958ला शिकागो नजीक एका लहानश्या गावात मायकल जैक्सनचा जन्म झाला. आफ्रिकन-अमेरिकन कामगार-वर्गाच्या कुटुंबात जन्मलेला तो जोसेफ वॉल्टर "जो" जॅक्सन आणि कॅथरीन एथर स्क्रूज यांचा दहा मुलांपैकी आठवा होता. त्यांचे वडील स्टील गिरणी कामगार म्हणून काम करत असत, त्याची आई एक प्रामाणिक यहोवाची साक्षीदार होती. केथरीन या मायकलच्या आईला संगीताची फार आवड होती, मायकलला संगीताची आवड बाळकडू हे घरातूनच मिळत गेलं. अगदी लहानपणापासूनच ते संगीतप्रेमी होते.[१]

पुरस्कार[संपादन]

एकूण - ३९२

पुस्तके[संपादन]

मायकेल जॅक्सनसंबंधी इंग्रजी आणि इतर अनेक भाषांत पुस्तके लिहिली गेली आहेत.

मराठी पुस्तके[संपादन]

  • मायकेल जॅक्सन : एक जादू आणि बेधुंदी (मूळ इंग्रजी पुस्तक - ’मायकेल जॅक्सन ॲन्ड द मॅजिक’ - लेखक जे. रॅन्डी ताराबोरेली, मराठी अनुवाद - रेश्मा कुलकर्णी-पाठारे)


संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ ब्राऊन, डेव्हिड. "Michael Jackson's Black or White Blues". Archived from the original on 2014-10-06. २००९-०७-०३ रोजी पाहिले. [A] highly placed source at MTV says the network was obligated to refer to Jackson on air as the King of Pop in order to be allowed to show "Black or White." An MTV spokeswoman denies that, but the phrase was part of MTV's ads for the video and was repeatedly used by its VJs. A source at Fox confirms that Jackson's people did request that Bart use the phrase "King of Pop" in the video and that the phrase also be used in the network's press releases; 'King of Pop' also crops up in Fox's print ads for the video and in press releases by Jackson's publicists, Solters/Roskin/Friedman.
  2. ^ "He wears the crown as the King Of Pop because no artist has broken his record of selling nearly 60 million copies of a single Album (Thriller)", in Lewis, p. 3

Michael Jackson Biography in Marathi : मायकेल जॅक्सन यांचे जीवनचरित्र