"समस्थानिके" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छोNo edit summary |
छो r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: vep:Izotop |
||
ओळ ९७: | ओळ ९७: | ||
[[ur:ہمجاء]] |
[[ur:ہمجاء]] |
||
[[vec:Ixòtopo]] |
[[vec:Ixòtopo]] |
||
[[vep:Izotop]] |
|||
[[vi:Đồng vị]] |
[[vi:Đồng vị]] |
||
[[zh:同位素]] |
[[zh:同位素]] |
१०:४८, २६ एप्रिल २०१२ ची आवृत्ती
अणुक्रमांक, अर्थात प्रोटॉनांची संख्या समान असून अणुभार मात्र भिन्न असणाऱ्या अणूंना त्या मूलद्रव्याची समस्थानिके (अन्य मराठी नावे: समस्थानीय[१]; इंग्लिश: Isotope, आयसोटोप ;) असे म्हणतात. समस्थानिकांच्या अणुकेंद्रातील प्रोटॉनांची संख्या समान असली, तरीही अणुकेंद्रातील न्यूट्रॉनांची संख्या भिन्न असल्यामुळे त्यांच्या अणुभारांत तफावत आढळते. उदाहरणार्थ, प्रोटियम (१ प्रोटॉन, ० न्यूट्रॉन), ड्यूटेरियम (१ प्रोटॉन, १ न्यूट्रॉन) आणि ट्रिशियम (१ प्रोटॉन, २ न्यूट्रॉन) ही हायड्रोजनची समस्थानिके आहेत. प्रोटियमलाच आपण हायड्रोजन म्हणून ओळखतो.
संदर्भ
बाह्य दुवे
- (इंग्लिश भाषेत) http://isotope.info/. Missing or empty
|title=
(सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link) - (इंग्लिश भाषेत) http://ie.lbl.gov/education/isotopes.htm. Missing or empty
|title=
(सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |