अणुभार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

अणूभार म्हणजे अणूचा स्थिर स्थितीत असलेला भार. हा भार साधारणपणे "एकत्रित अणू भार एककामध्ये मोजला जातो. मूलद्रव्याचा अणूभार हा त्याच्या अणूतील, अणू गतीमध्ये नसताना मोजलेला, सर्व इलेक्ट्रॉन, प्रोटॉनन्यट्रॉन ह्यांचा एकूण भार असतो. अणूभार हा शब्द बऱ्याच वेळा "सरासरी अणूभार", "सापेक्ष अणूभार" व "अणूचे वजन" ह्या शब्दांना समानार्थी म्हणून वापरला जातो. पण ह्या शब्दांच्या व्याख्येंत सूक्ष्म फरक आहे.