"वस्तुमान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: ne:द्रव्यमान
छोNo edit summary
ओळ १: ओळ १:
{{विस्तार}}
{{विस्तार}}

एखाद्या पदार्थामध्ये असलेले एकूण द्रव्यकण म्हणजे 'वस्तुमान' होय. [[आंतरराष्ट्रीय (एस्.आय्.)पद्धत|आंतरराष्ट्रीय मापन पद्धती]]मध्ये याचे एकक [[किलोग्रॅम]] आहे.
एखाद्या पदार्थामध्ये असलेले एकूण द्रव्यकण म्हणजे 'वस्तुमान' होय. [[आंतरराष्ट्रीय गणना पद्धती|आंतरराष्ट्रीय मापन पद्धती]]मध्ये याचे एकक [[किलोग्रॅम]] आहे.
हे संपूर्ण विश्वात बदल नाही. वस्तुमान व वजन यांमध्ये फार फरक आहे. वजन म्हणजे एख्याद्या ग्रहाच्या गुरूत्वाकर्षणाने एखाद्या द्रव्यकणावर प्रयुक्त केलेले बल होय. याचे SI पद्धतीतील एकक न्यूटन तर CGS पद्धतीतील एकक [[डाइन]] आहे.

१९:२०, २५ डिसेंबर २०११ ची आवृत्ती

एखाद्या पदार्थामध्ये असलेले एकूण द्रव्यकण म्हणजे 'वस्तुमान' होय. आंतरराष्ट्रीय मापन पद्धतीमध्ये याचे एकक किलोग्रॅम आहे. हे संपूर्ण विश्वात बदल नाही. वस्तुमान व वजन यांमध्ये फार फरक आहे. वजन म्हणजे एख्याद्या ग्रहाच्या गुरूत्वाकर्षणाने एखाद्या द्रव्यकणावर प्रयुक्त केलेले बल होय. याचे SI पद्धतीतील एकक न्यूटन तर CGS पद्धतीतील एकक डाइन आहे.

साचा:Link FA साचा:Link FA