Jump to content

एस.आय.

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(आंतरराष्ट्रीय गणना पद्धती या पानावरून पुनर्निर्देशित)

इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स (एसआय) ही आंतरराष्ट्रीय पातळीवरची आधुनिक मेट्रिक मापन पद्धती आहे ती मीटर-किलोग्रॅम-सेकंद (एमकेएस) पद्धतीवर आधारित असून १९६० पासून अस्तित्वात आली असली तरी कायम उत्क्रांत होत जाणारी मापनपद्धती अशी एसआयची ओळख आहे.