"चित्रांगदा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
पहिले वाक्य
#WPWP
ओळ १: ओळ १:
[[चित्र:Arjuna asks King of Manipura for his Daughter.jpg|इवलेसे]]
'''चित्रांगदा''' [[मणिपूर]]चा राजा [[चित्रवाहन|चित्रवाहनाची]] मुलगी व [[अर्जुन|अर्जुनाची]] पत्नी होती.
'''चित्रांगदा''' [[मणिपूर]]चा राजा [[चित्रवाहन|चित्रवाहनाची]] मुलगी व [[अर्जुन|अर्जुनाची]] पत्नी होती.



१६:०५, २० जुलै २०२१ ची आवृत्ती

चित्र:Arjuna asks King of Manipura for his Daughter.jpg

चित्रांगदा मणिपूरचा राजा चित्रवाहनाची मुलगी व अर्जुनाची पत्नी होती.

अज्ञातवासादरम्यान अर्जुन भारतभर भटकत असताना तो मणिपूरमध्ये पोचला व त्याने चित्रांगदाला मागणी घातली. चित्रवाहनाने आधी नकार दिला. नंतर फक्त चित्रांगदाची मुलेच मणिपूरच्या राज्यावर हक्क सांगू शकतील अशी अट घालून त्याने अर्जुन आणि चित्रांगदाच्या लग्नास होकार दिला.

बभ्रुवाहन हा अर्जुन व चित्रांगदाचा मुलगा होय.