उत्तर पूर्व सीमा रेल्वे क्षेत्र
Appearance
(उत्तर पूर्व सीमा रेल्वे या पानावरून पुनर्निर्देशित)
उत्तर पूर्व सीमा रेल्वे हे भारतीय रेल्वेच्या १७ क्षेत्रांपैकी एक क्षेत्र आहे. १९५८ साली स्थापन झालेल्या उत्तर पूर्व सीमा रेल्वेचे मुख्यालय गुवाहाटी येथे असून संपूर्ण ईशान्य भारताची सर्व राज्ये (आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालॅंड, त्रिपुरा व सिक्किम) तसेच पश्चिम बंगाल व बिहार राज्यांचा काही भाग उत्तर पूर्व सीमा रेल्वेच्या अखत्यारीत येतो.
विभाग
[संपादन]उत्तर पूर्व सीमा रेल्वेचे पाच विभाग आहेत.
- अलिपूरद्वार विभाग
- कटिहार विभाग
- लुमडिंग विभाग
- रंगिया विभाग
- तिनसुकिया विभाग
स्थानके
[संपादन]- न्यू जलपाईगुडी रेल्वे स्थानक
- गुवाहाटी रेल्वे स्थानक
- दिब्रुगढ रेल्वे स्थानक
- सिलचर रेल्वे स्थानक
- दिमापूर रेल्वे स्थानक
- आगरताळा रेल्वे स्थानक
बाह्य दुवे
[संपादन]- उत्तर पूर्व सीमा रेल्वे बांधकाम विभाग Archived 2015-02-20 at the Wayback Machine.