Jump to content

लुमडिंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लुमडिंग (असमिया भाषा: লামডিং) भारताच्या आसाम राज्यातील नागांव जिल्ह्यात असलेले शहर आहे. येथे उत्तर पूर्व सीमा रेल्वेचे मुख्यालय आहे.