दिब्रुगढ रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दिब्रुगढ
ডিব্ৰুগড়
भारतीय रेल्वे टर्मिनस
Dibrugarh railway station.jpg
इमारत
स्थानक तपशील
पत्ता दिब्रुगढ, दिब्रुगढ जिल्हा
गुणक 27°27′52″N 94°56′13″E / 27.46444°N 94.93694°E / 27.46444; 94.93694
समुद्रसपाटीपासूनची उंची १०८ मी
मार्ग दिब्रुगढ-लुमडिंग मार्ग
फलाट
इतर माहिती
विद्युतीकरण नाही
संकेत DBRG
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग उत्तर पूर्व सीमा रेल्वे
स्थान
दिब्रुगढ is located in आसाम
दिब्रुगढ
दिब्रुगढ
आसाममधील स्थान

दिब्रुगढ रेल्वे स्थानक हे भारताच्या आसाम राज्यातील दिब्रुगढ शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. ईशान्य भारतामधील वर्दळीचे असलेले दिब्रुगढ स्थानक ह्या भागातील वाहतूकीचा महत्त्वाचा दुवा आहे.

प्रमुख गाड्या[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]