रंगिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रंगिया
ৰঙিয়া
आसाममधील शहर

रंगिया रेल्वे स्थानक
रंगिया is located in आसाम
रंगिया
रंगिया
रंगियाचे आसाममधील स्थान

गुणक: 26°28′12″N 91°37′48″E / 26.47000°N 91.63000°E / 26.47000; 91.63000

देश भारत ध्वज भारत
राज्य आसाम
जिल्हा कामरूप जिल्हा
समुद्रसपाटीपासुन उंची १२८ फूट (३९ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर २६,३८९
प्रमाणवेळ यूटीसी+०५:३०


रंगिया (आसामी: ৰঙিয়া) हे भारत देशाच्या आसाम राज्यामधील एक लहान शहर आहे. रंगिया आसामच्या पश्चिम भागात गुवाहाटीच्या ६० किमी उत्तरेस वसले आहे. रंगिया येथे उत्तर पूर्व सीमा रेल्वे ह्या भारतीय रेल्वेच्या क्षेत्राच्या रंगिया विभागाचे मुख्यालय स्थित आहे.