सिलचर रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
सिलचर
ডিব্ৰুগড়
भारतीय रेल्वे टर्मिनस
New Silchar Railway Station 2016.jpg
इमारत
स्थानक तपशील
पत्ता सिलचर, कचर जिल्हा
गुणक 24°49′48″N 92°47′13″E / 24.83000°N 92.78694°E / 24.83000; 92.78694
समुद्रसपाटीपासूनची उंची १०८ मी
फलाट
इतर माहिती
विद्युतीकरण नाही
संकेत SCL
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग उत्तर पूर्व सीमा रेल्वे
स्थान
सिलचर is located in आसाम
सिलचर
सिलचर
आसाममधील स्थान

सिलचर रेल्वे स्थानक हे भारताच्या आसाम राज्याच्या सिलचर शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. २०१४ साली येथील रेल्वेमार्गाचे पूर्णपणे ब्रॉडगेज मध्ये रुपांतर झाल्यानंतर सिलचर भारताच्या इतर भागासोबत जोडले गेले.

प्रमुख गाड्या[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]