भारतीय क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०२२

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भारतीय क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०२२
झिम्बाब्वे
भारत
तारीख १८ – २२ ऑगस्ट २०२२
संघनायक रेगिस चकाब्वा लोकेश राहुल
एकदिवसीय मालिका
निकाल भारत संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा सिकंदर रझा (१४३) शुभमन गिल (२८८)
सर्वाधिक बळी ब्रॅड एव्हान्स (५) अक्षर पटेल (६)
मालिकावीर शुभमन गिल (भारत)

भारतीय क्रिकेट संघाने तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (वनडे) खेळण्यासाठी ऑगस्ट २०२२ मध्ये झिम्बाब्वेचा दौरा केला. एकदिवसीय मालिका २०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग अंतर्गत खेळवली गेली. मूलत: सदर सामने ऑगस्ट २०२० मध्ये नियोजीत होते. परंतु कोव्हिड-१९मुळे मालिका पुढे ढकलण्यात आली. सर्व सामने हरारे शहरातील हरारे स्पोर्ट्स क्लब या मैदानावर झाले. तिनही सामन्यात विजय मिळवत भारताने वनडे मालिका ३-० ने जिंकली.

२०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग - आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका[संपादन]

१ला सामना[संपादन]

विश्वचषक सुपर लीग
१८ ऑगस्ट २०२२
०९:१५
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
१८९ (४०.३ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१९२/० (३०.५ षटके)
रेगिस चकाब्वा ३५ (५१)
अक्षर पटेल ३/२४ (७.३ षटके)
भारत १० गडी राखून विजयी.
हरारे स्पोर्ट्‌स क्लब, हरारे
सामनावीर: दीपक चाहर (भारत)

२रा सामना[संपादन]

विश्वचषक सुपर लीग
२० ऑगस्ट २०२२
०९:१५
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
१६१ (३८.१ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१६७/५ (२५.४ षटके)
शॉन विल्यम्स ४२ (४२)
शार्दुल ठाकूर ३/३८ (१० षटके)
संजू सॅमसन ४३* (३९)
ल्युक जाँग्वे २/३३ (४ षटके)
भारत ५ गडी राखून विजयी.
हरारे स्पोर्ट्‌स क्लब, हरारे
सामनावीर: संजू सॅमसन (भारत)

३रा सामना[संपादन]

विश्वचषक सुपर लीग
२२ ऑगस्ट २०२२
०९:१५
धावफलक
भारत Flag of भारत
२८९/८ (५० षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
२७६ (४९.३ षटके)
शुभमन गिल १३० (९७)
ब्रॅड एव्हान्स ५/५४ (१० षटके)
सिकंदर रझा ११५ (९५)
अवेश खान ३/६६ (९.३ षटके)
भारत १३ धावांनी विजयी.
हरारे स्पोर्ट्‌स क्लब, हरारे
सामनावीर: शुभमन गिल (भारत)