Jump to content

२०१७ डेझर्ट टी२० चॅलेंज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०१७ डेझर्ट टी२० चॅलेंज
व्यवस्थापक आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती
क्रिकेट प्रकार आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२०
स्पर्धा प्रकार गट फेरी, अंतिम फेरी
यजमान संयुक्त अरब अमिराती ध्वज UAE
विजेते अफगाणिस्तान ध्वज AFG
सहभाग
सामने १५
मालिकावीर अफगाणिस्तान मोहम्मद नबी
सर्वाधिक धावा अफगाणिस्तान मोहम्मद शाहझाद (१७६)
सर्वाधिक बळी आयर्लंडचे प्रजासत्ताक जेकब मुल्डर (८)

२०१७ डेझर्ट टी२० चॅलेंज [] ही स्पर्धा दुबई येथील आयसीसी अकादमी मैदानावर येथे १४ ते २० जानेवारी २०१७ दरम्यान पार पडलेली आंतरराष्ट्रीय टी २० क्रिकेट स्पर्धा आहे.[] एकूण आठ असोसिएट सदस्य संघ सदर स्पर्धेमध्ये सहभागी झाले.[] पापुआ न्यू गिनीने स्पर्धेत भाग घेण्यास नकार दिल्याने त्यांच्या ऐवजी आंतरराष्ट्रीय टी२० दर्जा नसलेला नामिबियाचा संघ सहभागी झाला.[] त्यामुळे निमिबीया खेळत असलेले सर्व सामने ट्वेंटी२० सामने म्हणून खेळवले गेले.

स्पर्धेचे वेळापत्रक अमिरात क्रिकेट बोर्डाने (ECB) डिसेंबर २०१६ मध्ये जाहीर केले.[] आठ संघ दोन गटांमध्ये विभागण्यात आले.[] उपांत्य आणि अंतिम फेरीचे सामने २० जानेवारी रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर पार पडले.[]

अ गटातून अफगाणिस्तान आणि आयर्लंड तर ब गटातून स्कॉटलंड आणि ओमान अंतिम फेरीसाठी पात्र झाले.[] अंतिम सामन्यान अफगाणिस्तानने आयर्लंडचा १० गडी राखून दणदणीत पराभव करून स्पर्धेचे अजिंक्यपद मिळवले.[]

सहभागी देश

[संपादन]
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान[]
प्रशिक्षक: लालचंद राजपूत
हाँग काँगचा ध्वज हाँग काँग[]
प्रशिक्षक: सायमन कूक
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड[१०]
प्रशिक्षक: जॉन ब्रेसवेल
नामिबियाचा ध्वज नामिबिया[]
प्रशिक्षक: डी ठाकूर
Flag of the Netherlands नेदरलँड्स[११]
प्रशिक्षक: ख्रिस ॲडम्स
ओमानचा ध्वज ओमान[१२]
प्रशिक्षक: दुलीप मेंडिस
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड[१३]
प्रशिक्षक: ग्रँट ब्रॅडबर्न
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती[१४]
प्रशिक्षक: ओविस शाह

सामने

[संपादन]

गट अ

[संपादन]
संघ सा वि गुण नेरर
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान +१.४१९
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड +०.३१९
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती -०.५५२
नामिबियाचा ध्वज नामिबिया -१.१७७

  उपांत्य फेरीसाठी पात्र

१४ जानेवारी २०१७
१९:०० (दि/रा)
धावफलक
आयर्लंड Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक
१२५/६ (२० षटके)
वि
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
१२६/५ (१८.४ षटके)
पॉल स्टर्लिंग २५ (२४)
हमजा होतक २/२१ (४ षटके)
नजीब ताराकाई ३१ (३१)
जेकब मुल्डर २/२३ (४ षटके)
अफगाणिस्तान ५ गडी व ८ चेंडू राखून विजयी
शेख झायद क्रिकेट मैदान, अबु धाबी
पंच: इफ्तिखार अली (अमीराती) आणि बुद्धी प्रधान (नेपाळ)
सामनावीर: मोहम्मद नबी (अ)
  • नाणेफेक : आयर्लंड, फलंदाजी

१५ जानेवारी २०१७
१९:०० (दि/रा)
धावफलक
नामिबिया Flag of नामिबिया
१५२/७ (२० षटके)
वि
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
१५३/४ (२० षटके)
रोहन मुस्तफा ५६ (३४)
जॅन फ्रेलिंक १/३४ (४ षटके)
संयुक्त अरब अमिराती ६ गडी व ० चेंडू राखून विजयी
शेख झायद क्रिकेट मैदान, अबु धाबी
पंच: अहमद शाह दुर्राणी (अ) आणि बुद्धी प्रधान (नेपाळ)
सामनावीर: मोहम्मद नावीद (अमीराती)

१६ जानेवारी २०१७
१९:०० (दि/रा)
धावफलक
संयुक्त अरब अमिराती Flag of संयुक्त अरब अमिराती
१४६/७ (२० षटके)
वि
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
१४७/५ (१८.५ षटके)
शैमन अन्वर ५२ (५२)
दौलत झाद्रान ४/४४ (४ षटके)
अफगाणिस्तान ५ गडी राखून विजयी
शेख झायद क्रिकेट मैदान, अबु धाबी
पंच: ॲलेक्स डॉडल्स (स्कॉ) आणि तबारक दार (हाँ)
सामनावीर: दौलत झाद्रान
  • नाणेफेक : अफगाणिस्तान, गोलंदाजी
  • आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण: झहूर खान (अमीराती)

१७ जानेवारी २०१७
१४:००
धावफलक
नामिबिया Flag of नामिबिया
१४६/९ (२० षटके)
वि
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
१४९/५ (१९.४ षटके)
आयर्लंड ५ गडी राखून विजयी
शेख झायद क्रिकेट मैदान, अबु धाबी
पंच: इफ्तिखार अली (अमीराती) आणि बुद्धी प्रधान (नेपाळ)
सामनावीर: केव्हिन ओ'ब्रायन (आ)
  • नाणेफेक : नामिबिया, फलंदाजी.

१८ जानेवारी २०१७
१४:००
धावफलक
आयर्लंड Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक
१६०/६ (२० षटके)
वि
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
१३६/७ (२० षटके)
अमजद जावेद ४७* (४६)
बॉइड रँकिन ३/१६ (३ षटके)
आयर्लंड २४ धावांनी विजयी
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, दुबई
पंच: अहमद शाह दुर्राणी (अ) आणि बुद्धी प्रधान (नेपाळ)
सामनावीर: बॉइड रँकिन (आ)
  • नाणेफेक : आयर्लंड, फलंदाजी

१९ जानेवारी २०१७
१४:००
धावफलक
अफगाणिस्तान Flag of अफगाणिस्तान
१६७/६ (२० षटके)
वि
नामिबियाचा ध्वज नामिबिया
१०३ (१९.२ षटके)
जॅन फ्रेलिंक २८ (२१)
रशीद खान ३/४ (२.२ षटके)
अफगाणिस्तान ६४ धावांनी विजयी
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, दुबई
पंच: ॲलेक्स डॉडल्स (स्कॉ) आणि तबारक दार (हाँ)
सामनावीर: रशीद खान (अ)
  • नाणेफेक : अफगाणिस्तान, फलंदाजी
  • आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण: नवीन-उल-हक (अ)

गट ब

[संपादन]
संघ सा वि गुण नेरर
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड +०.६६६
ओमानचा ध्वज ओमान +०.८९०
हाँग काँगचा ध्वज हाँग काँग -०.००५
Flag of the Netherlands नेदरलँड्स -१.५२९

  उपांत्य फेरीसाठी पात्र

१४ जानेवारी २०१७
१४:००
धावफलक
स्कॉटलंड Flag of स्कॉटलंड
१८९/३ (२० षटके)
वि
हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
१६५/६ (२० षटके)
कॅलम मॅकलोड ६० (३४)
एहसान खान २/२६ (४ षटके)
एहसान खान ४२* (२२)
मार्क वॅट १/२० (४ षटके)
स्कॉटलंड २४ धावांनी विजयी
शेख झायद क्रिकेट मैदान, अबु धाबी
पंच: अहमद शाह पाक्तिन (अ) आणि ॲलन नेल (आ)
सामनावीर: कॅलम मॅकलोड (स्कॉ)
  • नाणेफेक : स्कॉटलंड, फलंदाजी
  • रिची बॅरिंग्टन आणि कॅलम मॅकलोड यांनी केलेली १२७ धावांची भागीदारी ही स्कॉटलंडतर्फे सर्वोत्कृष्ट भागीदारी आहे.

१५ जानेवारी २०१७
१४:००
धावफलक
ओमान Flag of ओमान
१४६/७ (२० षटके)
वि
Flag of the Netherlands नेदरलँड्स
१४८/५ (१९.२ षटके)
विज्ली बार्रेसी ४८ (५०)
नसीम खुशी २/२४ (४ षटके)
नेदरलँड्स ५ गडी व ४ चेंडू राखून विजयी
शेख झायद क्रिकेट मैदान, अबु धाबी
पंच: ॲलेक्स डॉडल्स (स्कॉ) आणि तबारक दार (हाँ)
सामनावीर: मायकेल रिप्पॉन (ने)

१६ जानेवारी २०१७
१४:००
धावफलक
हाँग काँग Flag of हाँग काँग
८७ (१८.३ षटके)
वि
ओमानचा ध्वज ओमान
८९/३ (११ षटके)
ऐझाझ खान १९ (१४)
बिलाल खान ३/१८ (४ षटके)
अकिब इल्यास ५६* (३०)
ऐझाझ खान १/१८ (३ षटके)
ओमान ७ गडी राखून विजयी
शेख झायद क्रिकेट मैदान, अबु धाबी
पंच: इफ्तिखार अली (अमीराती) आणि ॲलन नेल (आ)
सामनावीर: बिलाल खान (ओ)
  • नाणेफेक : ओमान, गोलंदाजी

१७ जानेवारी २०१७
१९:०० (दि/रा)
धावफलक
स्कॉटलंड Flag of स्कॉटलंड
१४८/७ (२० षटके)
वि
Flag of the Netherlands नेदरलँड्स
१४१ (१९.२ षटके)
मायकेल रिप्पॉन ४२ (४०)
जोश डेव्ही ४/३४ (४ षटके)
स्कॉटलंड ७ धावांनी विजयी
शेख झायद क्रिकेट मैदान, अबु धाबी
पंच: ॲलन नेल (आ) आणि तबारक दार (हाँ)
सामनावीर: जोश डेव्ही (स्कॉ)
  • नाणेफेक : नेदरलँड्स, गोलंदाजी

१८ जानेवारी २०१७
१९:०० (दि/रा)
धावफलक
हाँग काँग Flag of हाँग काँग
१८३/४ (२० षटके)
वि
Flag of the Netherlands नेदरलँड्स
९२ (१५.३ षटके)
निझाकत खान ५९ (३३)
मॅक्स ओ'डौड १/१५ (२ षटके)
बेन कुपर २२ (१९)
अंशुमन रथ ३/६ (२ षटके)
हाँग काँग ९१ धावांनी विजयी
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, दुबई
पंच: ॲलेक्स डॉडल्स (स्कॉ) आणि ॲलन नेल (आ)
सामनावीर: अंशुमन रथ (हाँ)
  • नाणेफेक : हाँगकाँग फलंदाजी

१९ जानेवारी २०१७
१९:०० (दि/रा)
धावफलक
ओमान Flag of ओमान
१३३ (२० षटके)
वि
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
१३४/३ (१९ षटके)
खुर्रम नवाझ २३ (२५)
साफ्यान शरीफ ३/३३ (४ षटके)
मॅथ्यू क्रॉस ४७ (४०)
झीशान मकसूद १/२२ (४ षटके)
स्कॉटलंड ७ गडी राखून विजयी
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, दुबई
पंच: अहमद शाह पाक्तिन (अ) आणि इफ्तिखार अली (अमीराती)
सामनावीर: मॅथ्यू क्रॉस (स्कॉ)
  • नाणेफेक : ओमान, फलंदाजी.
  • आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण: ख्रिस सोल (स्कॉ).

अंतिम फेरी

[संपादन]
१ला उपांत्य सामना
२० जानेवारी २०१७
१०:००
धावफलक
ओमान Flag of ओमान
१४९/८ (२० षटके)
वि
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
१५०/२ (१८.२ षटके)
झीशान मकसूद ३३ (३६)
फरीद अहमद ३/३५ (४ षटके)
मोहम्मद शाहजाद ८० (६०)
खावर अली १/३२ (४ षटके)
अफगाणिस्तान ८ गडी व १० चेंडू राखून विजयी
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, दुबई
पंच: ॲलेक्स डॉडल्स (स्कॉ) आणि ॲलन नेल (आ)
सामनावीर: मोहम्मद शाहजाद (अ)
  • नाणेफेक : अफगाणिस्तान, गोलंदाजी

२रा उपांत्य सामना
२० जानेवारी २०१७
१४:३०
धावफलक
आयर्लंड Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक
२११/६ (२० षटके)
वि
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
११३ (१५.१ षटके)
गॅरी विल्सन ६५* (२९)
कॉन डी लँग २/३७ (४ षटके)
काईल कोएत्झर ४० (३१)
जेकब मुल्डर ४/१६ (४ षटके)
आयर्लंड ९८ धावांनी विजयी
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, दुबई
पंच: अहमद शाह पाक्तिन (अ) आणि बुद्धी प्रधान (नेपाळ)
सामनावीर: गॅरी विल्सन (आ)
  • नाणेफेक : स्कॉटलंड, गोलंदाजी

अंतिम सामना
२० जानेवारी २०१७
१९:३० (दि/रा)
धावफलक
आयर्लंड Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक
७१ (१३.२ षटके)
वि
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
७५/० (७.५ षटके)
पॉल स्टर्लिंग १७ (१८)
मोहम्मद नबी ४/१० (२.२ षटके)
अफगाणिस्तान १० गडी व ९७ चेंडू राखून विजयी
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, दुबई
पंच: बुद्धी प्रधान (नेपाळ) आणि तबारक दार (हाँ)
सामनावीर: मोहम्मद नबी (अ)
  • नाणेफेक : आयर्लंड, फलंदाजी

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. "डेझर्ट टी२० चॅलेंज मध्ये मोठी छाप पाडण्यासाठी असोसिएट संघ सज्ज". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्लिश भाषेत). २१ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  2. 1 2 "आठ संघांची असोसिएट आंतरराष्ट्रीय टी२० स्पर्धा जानेवारी मध्ये". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्लिश भाषेत). २२ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  3. हाँग काँग आणि डेसर्ट टी२० साठी नेदरलँड्सच्या संघाची घोषणा Archived 2018-10-06 at the वेबॅक मशीन., क्रिकेटयुरोप, २ डिसेंबर २०१६. ६ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  4. 1 2 "पहिली डेझर्ट टी२० स्पर्धा १४ जानेवारी २०१७ पासून संयुक्त अरब अमिरातीमध्ये". अमिरात क्रिकेट बोर्ड (इंग्लिश भाषेत). ३० डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  5. "डेझर्ट टी२० च्या पहिल्या सामन्यात १४ जानेवारीला आयर्लंड आणि अफगाणिस्तान एकमेकांना भिडणार". बीबीसी स्पोर्ट (इंग्लिश भाषेत). ३० डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  6. "अजिंक्य अफगाणिस्तान, स्कॉटलंड गटात अव्वल". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (इंग्लिश भाषेत). 2017-01-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २१ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  7. "नबी, शहाझादमुळे आयर्लंडची वाताहत". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्लिश भाषेत). २१ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  8. 1 2 "डेझर्ट टी२०चे वेळापत्रक अखेर जाहीर" (PDF). क्रिकेट नामिबिया (इंग्लिश भाषेत). 2017-01-07 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. १६ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  9. "डेझर्ट टी२० स्पर्धेसाठी हाँग काँगचा संघ जाहीर". क्रिकेट हाँग काँग (इंग्लिश भाषेत). 2016-12-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २७ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  10. "आयर्लंड वेलकम बॅक ट्रायो फॉर डेझर्ट टी२०". क्रिकेट आयर्लंड (इंग्लिश भाषेत). 2016-12-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १४ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  11. "हाँग काँग आणि डेझर्ट टी२० साठी नेदरलँड्सचा संघ जाहीर". क्रिकेट युरोप (इंग्लिश भाषेत). 2018-10-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ३० डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  12. "ओमान क्रिकेट एक्सपेक्ट्स रिकॉल्ड सुलतान टू डेलिव्हर ॲज कॅप्टन". टाइम्स ऑफ ओमान (इंग्लिश भाषेत). १६ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  13. "डेझर्ट टी२० साठी स्कॉटलंडचे नेतृत्व कोएत्झरकडे". क्रिकेट स्कॉटलंड. 2016-12-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २७ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  14. "पहिल्या डेझर्ट टी२० स्पर्धेच्या पहिल्या सामन्यासाठी अमिरात क्रिकेट बोर्डातर्फे अमीरातीचा संघ जाहीर". अमिरात क्रिकेट बोर्ड (इंग्लिश भाषेत). १६ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)

बाह्यदुवे

[संपादन]