खुर्रम नवाझ
Appearance
खुर्रम नवाझ (३० जानेवारी, १९८६:रावळपिंडी, पाकिस्तान[१] - हयात) हा
ओमानच्या क्रिकेट संघाकडून २०१७ पासून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी करतो.
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ↑ "ٹی 20 ورلڈ کپ: دوسری ٹیموں میں چمکتے پاکستانی ستارے". Independent Urdu. 20 October 2021.