बिलाल खान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बिलाल खान (१० एप्रिल, १९९८:पेशावर, पाकिस्तान - हयात) हा पाकिस्तानी जन्मलेला पण ओमानच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे.[१] त्याने ८ फेब्रुवारी रोजी ओमानकडून आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग दोन, २०१८मध्ये लिस्ट-अ पदार्पण केले.

  • आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण - हाँग काँगचा ध्वज हाँग काँग विरुद्ध २१ नोव्हेंबर २०१५ रोजी अबुधाबी येथे.[२]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "बिलाल खान".
  2. ^ "ओमान वि हाँग काँग संयुक्त अरब अमिरातीमध्ये, १ली टी२० आंतरराष्ट्रीय, हाँग काँग वि. ओमान, अबुधाबी, २१ नोव्हेंबर २०१५".