Jump to content

ग्रँट ब्रॅडबर्न

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ग्रँट विन ब्रॅडबर्न (२६ मे, १९६६:हॅमिल्टन, न्यू झीलंड - हयात) हा न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून १९९० ते २००१ दरम्यान ७ कसोटी आणि ११ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. सप्टेंबर २०१८ मध्ये ग्रँटना पाकिस्तानच्या क्षेत्ररक्षणाच्या प्रशिक्षकपदाची जवाबदारी दिली गेली.

याचे वडील विन ब्रॅडबर्न हे देखील न्यू झीलंडतर्फे १९६४ मध्ये २ कसोटी सामने खेळले.