कॅमेरॉन मॅकऑस्लन
Appearance
(कामेरोन मॅकऑस्लन या पानावरून पुनर्निर्देशित)
कॅमेरॉन मॅकऑस्लन (१ जून, १९९८:हाँग काँग - हयात) हाँग काँगच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी व त्याच हाताने गोलंदाजी करतो.
- आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात पदार्पण - स्कॉटलंड विरुद्ध २२ जानेवारी २०१७ रोजी अबु धाबी येथे.