टिम व्हान देर गुग्टेन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(टिम व्हान डेर गुग्टेन या पानावरून पुनर्निर्देशित)

टिम व्हान देर गुग्टेन (२५ फेब्रुवारी, १९९१:सिडनी, ऑस्ट्रेलिया - हयात) ही Flag of the Netherlands नेदरलँड्सच्या क्रिकेट संघाकडून २०१२ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि जलद-मध्यमगती गोलंदाजी रतो.