नजीब तरकाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(नजीब ताराकाई या पानावरून पुनर्निर्देशित)
{{{नाव}}}
व्यक्तिगत माहिती
कारकिर्दी माहिती
{{{column१}}}{{{column२}}}{{{column३}}}{{{column४}}}
सामने {{{सामने१}}} {{{सामने२}}} {{{सामने३}}} {{{सामने४}}}
धावा {{{धावा१}}} {{{धावा२}}} {{{धावा३}}} {{{धावा४}}}
फलंदाजीची सरासरी {{{फलंदाजीची सरासरी१}}} {{{फलंदाजीची सरासरी२}}} {{{फलंदाजीची सरासरी३}}} {{{फलंदाजीची सरासरी४}}}
शतके/अर्धशतके {{{शतके/अर्धशतके१}}} {{{शतके/अर्धशतके२}}} {{{शतके/अर्धशतके३}}} {{{शतके/अर्धशतके४}}}
सर्वोच्च धावसंख्या {{{सर्वोच्च धावसंख्या१}}} {{{सर्वोच्च धावसंख्या२}}} {{{सर्वोच्च धावसंख्या३}}} {{{सर्वोच्च धावसंख्या४}}}
चेंडू {{{चेंडू१}}} {{{चेंडू२}}} {{{चेंडू३}}} {{{चेंडू४}}}
बळी {{{बळी१}}} {{{बळी२}}} {{{बळी३}}} {{{बळी४}}}
गोलंदाजीची सरासरी {{{गोलंदाजीची सरासरी१}}} {{{गोलंदाजीची सरासरी२}}} {{{गोलंदाजीची सरासरी३}}} {{{गोलंदाजीची सरासरी४}}}
एका डावात ५ बळी {{{५ बळी१}}} {{{५ बळी२}}} {{{५ बळी३}}} {{{५ बळी४}}}
एका सामन्यात १० बळी {{{१० बळी१}}} {{{१० बळी२}}} {{{१० बळी३}}} {{{१० बळी४}}}
सर्वोत्तम गोलंदाजी {{{सर्वोत्तम गोलंदाजी१}}} {{{सर्वोत्तम गोलंदाजी२}}} {{{सर्वोत्तम गोलंदाजी३}}} {{{सर्वोत्तम गोलंदाजी४}}}
झेल/यष्टीचीत {{{झेल/यष्टीचीत१}}} {{{झेल/यष्टीचीत२}}} {{{झेल/यष्टीचीत३}}} {{{झेल/यष्टीचीत४}}}

[[{{{दिनांक}}}]], [[इ.स. {{{वर्ष}}}]]
दुवा: [{{{source}}}] (इंग्लिश मजकूर)

नजीब तरकाई (२ फेब्रुवारी, १९९१ – ६ ऑक्टोबर, २०२०) हा अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान कडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू होता. [१] हा १२ ट्वेंटी-20 आंतरराष्ट्रीय सामने आणि एक दिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळला. [२] तरकाईने बांगलादेशमध्ये २०१४ आयसीसी विश्व ट्वेंटी२० स्पर्धेत आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. [३] देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये २,००० पेक्षा अधिक धावा केल्या. [४] २०१४आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक जिंकणाऱ्या अफगाणिस्तान संघाचा तो भाग होता. [५]

आंतरराष्ट्रीय कारकीर्द[संपादन]

तरकाई २०१४मध्ये बांगलादेशविरुद्ध आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला. [६] [७]

२४ मार्च, २०१७ रोजी त्याने ग्रेटर नोएडा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मैदानावर आयर्लंड विरुद्ध अफगाणिस्तानसाठी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पदार्पण केले [८]

मृत्यू[संपादन]

२ ऑक्टोबर, २०२० जलालाबाद येथे रस्ता ओलांडताना एका मोटारचालकाने धडक दिल्याने तरकाईच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. [९] कोमात असताना त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. [१०] परंतु चार दिवसांनी ६ ऑक्टोबर, २०२० रोजी त्याचा मृत्यू झाला. [११] [१२]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Najeeb Tarakai passes away after accident". International Cricket Council. 6 October 2020 रोजी पाहिले.
  2. ^ "Afghanistan batsman Najeeb Tarakai passes away after road accident". Sport Star. 6 October 2020 रोजी पाहिले.
  3. ^ "Afghanistan cricketer Najeeb Tarakai dies following road accident". Tribune India. 6 October 2020 रोजी पाहिले.
  4. ^ "Najeeb Tarakai, Afghanistan cricketer who was injured in car accident, dies; ACB mourns death". Zee News. 6 October 2020 रोजी पाहिले.
  5. ^ "Sri Lanka thrash Afghanistan by 68 runs to win gold medal at Asian Games 2014". Cricket Country. 6 October 2020 रोजी पाहिले.
  6. ^ "World T20, 1st Match, First Round Group A: Bangladesh v Afghanistan at Dhaka, Mar 16, 2014". ESPN Cricinfo. 28 November 2015 रोजी पाहिले.
  7. ^ "Najeeb Tarakai". ESPN Cricinfo. 28 November 2015 रोजी पाहिले.
  8. ^ "Afghanistan tour of India, 5th ODI: Afghanistan v Ireland at Greater Noida, Mar 24, 2017". ESPN Cricinfo. 24 March 2017 रोजी पाहिले.
  9. ^ "Afghanistan opener Najeebullah in critical condition after accident". CricBuzz. 3 October 2020 रोजी पाहिले.
  10. ^ "Afghanistan batsman Najeeb Tarakai dies after road accident". ESPN Cricinfo. 13 October 2020 रोजी पाहिले.
  11. ^ "Afghanistan Cricketer Najeeb Tarakai In Coma After Fatal Road Accident". Cricket Addictor. 3 October 2020 रोजी पाहिले.
  12. ^ "Afghanistan Batsman Najeeb Tarakai Loses Life in Road Accident, Board Mourns Death". News18. 5 October 2020 रोजी पाहिले.