जॉश डेव्ही

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(जोश डेव्ही या पानावरून पुनर्निर्देशित)

जॉश हेन्री डेव्ही (३ ऑगस्ट, १९९०:ॲबर्डीन, स्कॉटलंड - ) हा स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंडच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यम जलदगती गोलंदाजी करतो.