Jump to content

प्रतीक प्रकाशबापू पाटील

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(प्रतीक पाटील या पानावरून पुनर्निर्देशित)
प्रतीक प्रकाशबापू पाटील

कार्यकाळ
इ.स. २००९ – इ.स. २०१४
मागील प्रतीक प्रकाशबापू पाटील
पुढील संजयकाका पाटील
मतदारसंघ सांगली
कार्यकाळ
जानेवारी इ.स. २००६ – मे इ.स. २००९
मागील प्रकाशबापु वसंतराव पाटील
पुढील प्रतीक प्रकाशबापू पाटील
मतदारसंघ सांगली

जन्म ८ सप्टेंबर, १९७३ (1973-09-08) (वय: ५१)
कोल्हापूर, कोल्हापूर जिल्हा, महाराष्ट्र
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पत्नी ऐश्वर्या प्रतीक पाटील
अपत्ये १ मुलगा.
निवास सांगली

प्रतीक प्रकाशबापू पाटील हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सांगलीमधील एक नेते व माजी खासदार आहेत.

संदर्भ

[संपादन]