संजयकाका पाटील

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
संजयकाका पाटील

विद्यमान
पदग्रहण
२३ मे, इ.स. २०१९
राष्ट्रपती राम नाथ कोविंद

संजयकाका पाटील हे भारतीय राजकारणी आहेत. हे १७व्या लोकसभेचे सदस्य आहेत.

संजयकाका पाटील हे एक भारतीय राजकारणी व १६व्या आणि १७ वी लोकसभा|सतराव्या आहेत. भारतीय जनता पक्षाचे सदस्य असलेल्या पाटील ह्यांनी २०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये सांगली मतदारसंघामधून काँग्रेसचे विद्यमान खासदार प्रतीक पाटील ह्यांचा २ लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने पराभव केला.

हे सुद्धा पहा[संपादन]