"न्यूटनचे गतीचे नियम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
ओळ १६: ओळ १६:
==विवेचन==
==विवेचन==
===पहिला नियम===
===पहिला नियम===
या नियमानुसार, पदार्थावर कोणतेही बाह्य बल प्रयुक्त होत नसेल तर तो पदार्थ दिशा आणि वेग न बदलता सरळ रेषेत मार्गक्रमण करत राहतो. कोणत्याही पदार्थाची [[गती]] ही [[सदिश]] गोष्ट असते, म्हणजे तिला दिशा आणि परिमेय या दोन्ही गोष्टी असतात. न्यूटनच्या पहिल्या नियमानुसार बाह्य बल प्रयुक्त होत नसेल तर पदार्थाची गती बदलत नाही.
या नियमानुसार, पदार्थावर कोणतेही बाह्य बल प्रयुक्त होत नसेल तर तो पदार्थ दिशा आणि [[चाल]] न बदलता सरळ रेषेत मार्गक्रमण करत राहतो. कोणत्याही पदार्थाची [[गती]] ही [[सदिश]] गोष्ट असते, म्हणजे तिला दिशा आणि परिमेय या दोन्ही गोष्टी असतात. न्यूटनच्या पहिल्या नियमानुसार बाह्य बल प्रयुक्त होत नसेल तर पदार्थाची गती (वेग) बदलत नाही.


न्युटनचा पहिला नियम हा [[जडत्वीय संदर्भचौकट | जडत्वीय संदर्भचौकटीची]] व्याख्या करतो. दुसरा आणि तिसरा नियम फक्त पहिल्या नियमानुसार निश्चित केलेल्या जडत्वीय संदर्भचौकटींमध्येच लागु पडतो.
न्युटनचा पहिला नियम हा [[जडत्वीय संदर्भचौकट | जडत्वीय संदर्भचौकटीची]] व्याख्या करतो. दुसरा आणि तिसरा नियम फक्त पहिल्या नियमानुसार निश्चित केलेल्या जडत्वीय संदर्भचौकटींमध्येच लागु पडतो.


===दुसरा नियम===
===दुसरा नियम===
दुसऱ्या नियमानुसार, जडत्वीय संदर्भचौकटीमध्ये पदार्थावर प्रयुक्त होणारे एकुण बल हे त्या पदार्थाच्या रेषीय संवेगाच्या कालिक विकलजाशी समप्रमाणात असते. गणितीय भाषेत हे खालीलप्रमाणे लिहिता येते.

<math>\mathbf{F} = \frac{\mathrm{d}\mathbf{p}}{\mathrm{d}t} = \frac{\mathrm{d}(m\mathbf v)}{\mathrm{d}t}.</math>

<math>\mathbf{F} = m\,\frac{\mathrm{d}\mathbf{v}}{\mathrm{d}t} = m\mathbf{a},</math>
===तिसरा नियम===
===तिसरा नियम===



०८:३२, १३ जुलै २०१४ ची आवृत्ती

मुळच्या प्रिंसिपिया मॅथेमॅटिकामधे लॅटिन भाषेत लिहिलेला न्यूटनचा पहिला आणि दुसरा नियम

भौतिकशास्त्रामधे न्यूटनचे गतीचे नियम हे तीन नियम अभिजात यांत्रिकीचे मूलभूत नियम आहेत. हे नियम वस्तू आणि त्या वस्तूवर कार्य करत असणारी बले आणि या बलांमुळे वस्तूची होणारी हालचाल यातील संबंधांचे वर्णन करतात. हे नियम खालीलप्रमाणे आहेत.

  1. पहिला नियम: जडत्वीय संदर्भचौकटीतून पाहिल्यास प्रत्येक वस्तू , जर तिच्यावर कोणतेही बाह्य बल कार्य करत नसेल, तर स्थिर राहाते किंवा स्थिर गतीने मार्गक्रमण करत राहाते.
  2. दुसरा नियम: बल = वस्तुमान x त्वरण. वस्तूवर कार्य करत असणाऱ्या बलांची सदिश बेरीज ही त्या वस्तूचे वस्तुमान आणि तिचे त्वरण यांच्या गुणाकाराइतकी असते.
  3. तिसरा नियम: जेव्हा एक वस्तू दुसऱ्या वस्तूवर बल लावते, त्याच वेळी, दुसरी वस्तूदेखील पहिल्या वस्तूवर तेवढ्याच प्रमाणात उलट दिशेने बल लावते.

न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत अणि या नियमांच्या सहाय्याने न्यूटनने केपलरचे ग्रहांच्या गतीचे नियम सिद्ध केले. यामुळे न्यूटनचे नियम फक्त पृथ्वी पुरते मर्यादीत नसुन सार्वत्रीक आहेत हे स्पष्ट झाले. तत्वतः न्यूटनचे नियम हे फक्त जडत्वीय संदर्भचौकटीतच वैध आहेत. तसेच ज्या वस्तुवर हे नियम वापरले जातात ती वस्तू बिंदुस्वरूप आहे असे गृहीत धरले जाते. पृथ्वीचे स्वतः भोवती व सूर्याभोवती परिभ्रमण करण्याचे परिणाम सुक्ष्म असल्याने पृथ्वीला जडत्वीय संदर्भचौकट मानून हे नियम रोजच्या जीवनात वापरता येतात.

विवेचन

पहिला नियम

या नियमानुसार, पदार्थावर कोणतेही बाह्य बल प्रयुक्त होत नसेल तर तो पदार्थ दिशा आणि चाल न बदलता सरळ रेषेत मार्गक्रमण करत राहतो. कोणत्याही पदार्थाची गती ही सदिश गोष्ट असते, म्हणजे तिला दिशा आणि परिमेय या दोन्ही गोष्टी असतात. न्यूटनच्या पहिल्या नियमानुसार बाह्य बल प्रयुक्त होत नसेल तर पदार्थाची गती (वेग) बदलत नाही.

न्युटनचा पहिला नियम हा जडत्वीय संदर्भचौकटीची व्याख्या करतो. दुसरा आणि तिसरा नियम फक्त पहिल्या नियमानुसार निश्चित केलेल्या जडत्वीय संदर्भचौकटींमध्येच लागु पडतो.

दुसरा नियम

दुसऱ्या नियमानुसार, जडत्वीय संदर्भचौकटीमध्ये पदार्थावर प्रयुक्त होणारे एकुण बल हे त्या पदार्थाच्या रेषीय संवेगाच्या कालिक विकलजाशी समप्रमाणात असते. गणितीय भाषेत हे खालीलप्रमाणे लिहिता येते.

तिसरा नियम

इतिहास

अक्षय्यतेच्या नियमांशी असणारा संबंध

आधुनिक भौतिकशास्त्रामध्ये, संवेग अक्षय्यत, उर्जा अक्षय्यता आणि कोनीय संवेग अक्षय्यता या जास्त व्यापक संकल्पना म्हणुन मान्यता पावल्या आहेत. बल ही संकल्पना आणि न्यूटनचे नियम या गोष्टी आधुनिक भौतिकीमध्ये वापरल्या जात नाहित. त्याऐवजी संवेग, उर्जा आणि कोनीय संवेग या गोष्टिंना मुलभुत मानून काम केले जाते.

बाह्यदुवे