Jump to content

चर्चा:न्यूटनचे गतीचे नियम

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

न्युटनचा दुसरा नियम बल = वस्तुमान x त्वरण नाही. न्युटनचा दुसरा नियम, बल = संवेगाच्या बदलाचा दर (F = rate of change of momentum) असा आहे. ज्या प्रणालींमध्ये वस्तुमान बदलते, तिथे बल = वस्तुमान x त्वरण लागु होत नाही.

Start a discussion about न्यूटनचे गतीचे नियम

Start a discussion