"गुरुत्वाकर्षण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
८३ बाइट्सची भर घातली ,  ७ वर्षांपूर्वी
छो
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
इतर ग्रहांसारखेच, पृथ्वीचे सुद्धा स्वत:भोवती गुरुत्व क्षेत्र आहे, जे प्रत्येक वस्तूवर आकर्षक बल लावते व जे संख्यात्मकदृश्ट्या त्या वस्तूच्या त्वरणाच्या समान असते. पृथ्वीच्या पृष्टभागावरील त्याच्या परिमाणाला ''g'' किंवा ''g<sub>0</sub>'' असे दर्शवतात. वजन व मापांच्या अंतरराष्ट्रीय ब्यूरोप्रमाणे अंतरराष्ट्रीय गणना पद्धतीनुसार पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे असणारे साधारण त्वरण खालीलप्रमाणे आहे:
 
<math>g =9.80665 \ m\cdot s^{-2}</math> <ref>{{स्रोत पुस्तक | पहिलेनाव = वजन व मापांचे अंतरराष्ट्रीय ब्यूरो (Bureau International des Poids et Mesures)| शीर्षक = The International System of Units (SI) | भाषा = इंग्रजी | प्रकाशक = वजन व मापांचे अंतरराष्ट्रीय ब्यूरो (Bureau International des Poids et Mesures) | वर्ष = २००५| पृष्ठ = १४३| अवतरण = घोषणा ३, परिशिष्ट १ }}</ref>
<math>g =9.80665 \ m\cdot s^{-2}</math> <ref>{{cite paper
|author=वजन व मापांचे अंतरराष्ट्रीय ब्यूरो (Bureau International des Poids et Mesures)
|year=२००५
|page=१४३, घोषणा ३
|url=http://www.bipm.org/utils/common/pdf/si_brochure_8_en.pdf
|title= द इंटर्नॅश्नल सिस्टीम ऑफ यूनिट्स् (एस्.आय्.) (The International System of Units (SI))
|version=८वी आवृत्ती
|chapter=परिशिष्ट १
</ref>
 
ह्याचा अर्थ असा की, वातरोध वगळता, पृथ्वी जवळ पडणारी कोणत्याही वस्तूची गती आपल्या उगमाच्या प्रत्येक सेकंदात ९.८०६६५ मि./से. ह्या प्रमाणाने वाढते.
६८

संपादने

दिक्चालन यादी