त्वरण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भौतिकशास्त्रानुसार त्वरण [१] किंवा प्रवेग [२] (मराठी नामभेद: त्वरा ; (इंग्लिश: Acceleration, अ‍ॅक्सलरेशन) म्हणजे वेगातील बदलाचा कालसापेक्ष दर होय. वेग ही राशी सदिश असल्यामुळे त्वरणदेखील सदिश राशी आहे. आंतरराष्ट्रीय मापन पद्धतीनुसार याचे मूल्य मीटर/सेकंद वर्ग (मी./से.) एककात मोजतात.वस्तूवर कार्य करणारे एकूण बल ही सदीश राशी असून ते वस्तूचे वस्तुमान व वस्तूचे त्वरण यांचा गुणाकार असते.


संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. (इ.स. १९८८) भौतिकशास्त्र परिभाषा कोश. भाषा संचालनालय, महाराष्ट्र शासन, पृ. ४५. (मराठी मजकूर) 
  2. (इ.स. १९६९) परांजपे,गो.रा.: वैज्ञानिक पारिभाषिक संज्ञा. महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृति मंडळ, पृ. ३. (मराठी मजकूर) 
Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.