"वस्तुमान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: gn:Mba'era'ã
खूणपताका: अमराठी योगदान
छो r2.7.2+) (सांगकाम्याने बदलले: id:Jisim
ओळ ५९: ओळ ५९:
[[hu:Tömeg]]
[[hu:Tömeg]]
[[ia:Massa]]
[[ia:Massa]]
[[id:Massa]]
[[id:Jisim]]
[[io:Maso]]
[[io:Maso]]
[[is:Massi]]
[[is:Massi]]

०५:२३, २५ जून २०१२ ची आवृत्ती

भौतिकशास्त्रानुसार, एखाद्या पदार्थाचे वस्तुमान, अर्थात वस्तुता (इंग्लिश: Mass, मास) (आंगप एकक: किग्रा.) म्हणजे त्या पदार्थामध्ये सामावलेल्या एकूण वस्तूची राशी होय [१]. पदार्थाच्या जडत्वावरूनही वस्तुमान ठरवतात[१].

पदार्थाचे वस्तुमान व पदार्थाचे वजन यांमध्ये फरक आहे. एखाद्या पदार्थाचे वजन म्हणजे तो पदार्थ ज्या गुरूत्वीय क्षेत्रात असेल, त्या गुरुत्वीय क्षेत्राने पदार्थावर लावलेले गुरुत्वाकर्षण बल होय. याचे आंतरराष्ट्रीय गणना पद्धतीतील एकक न्यूटन आहे, तर सेंटीमीटर-ग्राम-सेकंद पद्धतीतील एकक डाइन आहे.

संदर्भ व नोंदी

  1. ^ a b . p. १७४. Missing or empty |title= (सहाय्य)

साचा:Link FA साचा:Link FA