"बलिप्रतिपदा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
[दिवाळी |
[[दिवाळी|दिवाळीत येणारी]] [[कार्तिक शुद्ध प्रतिपदा]] हा दीपावलीचा तिसरा दिवस असतो. हिंदुधर्मीयांचा हा एक मोठा सण आहे. या दिवशी मध्य आणि उत्तर भारतात नवीन संवत्सर सुरू होते. इसवी सनाच्या आकड्यामध्ये ५७ (किंवा ५८) मिळवले की या संवत्सराचा अनुक्रमांक मिळतॊ. शलिवाहन शकाच्या आकड्यामध्ये १३५ (किंवा १३६) मिळवले की संवत्सराचा अंक मिळतॊ. |
||
'''बलिप्रतिप्रदा''' |
'''बलिप्रतिप्रदा''' |
१५:२३, २० ऑक्टोबर २०१६ ची आवृत्ती
दिवाळीत येणारी कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा दीपावलीचा तिसरा दिवस असतो. हिंदुधर्मीयांचा हा एक मोठा सण आहे. या दिवशी मध्य आणि उत्तर भारतात नवीन संवत्सर सुरू होते. इसवी सनाच्या आकड्यामध्ये ५७ (किंवा ५८) मिळवले की या संवत्सराचा अनुक्रमांक मिळतॊ. शलिवाहन शकाच्या आकड्यामध्ये १३५ (किंवा १३६) मिळवले की संवत्सराचा अंक मिळतॊ.
बलिप्रतिप्रदा बलिप्रतिपदेला बळीची पूजा करतात. बळी हा शेतकरी राजा होता. त्याच्या पुण्यसंचयामुळे तो देवांना खुपू लागला. तो सात्त्विक वृत्तीचा व दानी होता. त्याच्या अतिदानशीलतेचा फायदा घेऊन विष्णूने वामनाचा अवतार घेऊन त्याला पाताळात (बाली बेटावर) ढकलले.
'इडा पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो' हा वाक्प्रचार याच बळिराजावरून मराठीत आला.
बाह्यदुवे
- http://www.marathimati.net/balipratipada/. Missing or empty
|title=
(सहाय्य) - दीपावलीच्या पाच दिवसांचे महत्त्व ![मृत दुवा]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |