"दुर्योधन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५: ओळ ५:
पांडवांच्या अज्ञातवासाच्या काळातही दुर्योधनाने गंधर्वांकडून पांडवांना मारण्याचा बेत केला. [[दुर्वास]] मुनीना चाल करण्यास पाठवले आणि [[विराट]] राजाच्या गाई पळवून पांडवांच्या अज्ञातवासाचा भंग करण्याचा प्रयत्न केला. शेवटी १३ वर्षानंतर पांडवांतर्फे [[श्रीकृष्ण]] शिष्टाईसाठी आले तेव्हा "सुईच्या अग्राएवढी सुद्धा जमीन देणार नाही", असे सांगून त्यांचा उपमर्द केला. [[महाभारत]] युद्धात पराभव झाल्यावर दुर्योधन स्वाती डोहामध्ये लपून बसला. तेथे भीमाने जाऊन त्याला गदायुद्धात हरविले, त्याच्या मांडीवर आघात करून त्याची मांडी फोडली व द्यूतप्रसंगी घेतलेली आपली प्रतिज्ञा पूर्ण केली. महाभारतीय युद्धात दुर्योधन[[भीम|भीमाच्या]] हातून अखेर मारला गेला.

पांडवांची माता [[कुंति]] हिचा [[कानिन]] पुत्र [[कर्ण_(महाभारत)|कर्ण]] हा दुर्योधनाचा मित्र होता. दुर्योधनाने त्याला [[अंग देश|अंग देशाचा]] राजा बनविले होते.
पांडवांची माता [[कुंती]] हिचा [[कानीन]] पुत्र [[कर्ण_(महाभारत)|कर्ण]] हा दुर्योधनाचा मित्र होता. दुर्योधनाने त्याला [[अंग देश|अंग देशाचा]] राजा बनविले होते.

''दुर्योधनाचे खरे नाव दुर्योधन नसून ते सुयोधन असावे व दुर्व्यवहारामुळे ते दुर्योधन असे बदलले गेले असावे, असाही एक प्रवाद आहे.''
''दुर्योधनाचे खरे नाव दुर्योधन नसून ते सुयोधन असावे व दुर्व्यवहारामुळे ते दुर्योधन असे बदलले गेले असावे, असाही एक प्रवाद आहे.''

==दुर्योधनावर लिहिलेली पुस्तके==
* महाभारत आणि त्याची अनेक संस्‍करणे
* दुर्योधन(कादंबरी) लेखक : काका विधाते. मूळ १९१४ मध्ये प्रकाशित झालेल्या कादंबरीचे २०१३साली पुनर्लेखन झाल्यावर, पृष्ठसंख्या ४००ने वाढून १०४६ झाली.

{{महाभारत}}
{{महाभारत}}

१३:३४, १३ ऑक्टोबर २०१३ ची आवृत्ती

यक्षगानाच्या प्रयोगामधील दुर्योधनाचे पात्र

दुर्योधन हा महाभारतातील हस्तिनापुराचा जन्मांध राजा धृतराष्ट्र व राणी गांधारी यांचा पुत्र व शंभर कौरव भावंडांपैकी सर्वांत मोठा होता. तो पांडवांचा राजकीय विरोधक होता. दुर्योधन गदायुद्धात अतिशय प्रवीण होता. त्याने पांडवांना मारण्यासाठी अनेक उपाय योजले. लाक्षागृहात ठेऊन त्यांना जाळण्याचा त्याने प्रयत्न केला. भीमाला विष पाजून जीवे मारण्याचा त्याने प्रयत्न केला. पण त्याला कधीच यश आले नाही. शेवटी शकुनी मामाच्या साहाय्याने युधिष्ठिरास द्यूतात हरवून दुर्योधनाने पांडवांचे राज्य हिरावून घेतले. द्यूतप्रसंगात एके ठिकाणी त्याने द्रौपदीला आपली उघडी मांडी दाखवून लज्जित व अपमानित केले होते. यानंतर त्याने भर सभेमध्ये आपला बंधू दु:शासन याच्याकरवी द्रौपदीचे वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला आणि पांडवांना १२ वर्षांचा वनवास आणि एक वर्षाचा अज्ञातवास भोगण्यास पाठविले.

पांडवांच्या अज्ञातवासाच्या काळातही दुर्योधनाने गंधर्वांकडून पांडवांना मारण्याचा बेत केला. दुर्वास मुनीना चाल करण्यास पाठवले आणि विराट राजाच्या गाई पळवून पांडवांच्या अज्ञातवासाचा भंग करण्याचा प्रयत्न केला. शेवटी १३ वर्षानंतर पांडवांतर्फे श्रीकृष्ण शिष्टाईसाठी आले तेव्हा "सुईच्या अग्राएवढी सुद्धा जमीन देणार नाही", असे सांगून त्यांचा उपमर्द केला. महाभारत युद्धात पराभव झाल्यावर दुर्योधन स्वाती डोहामध्ये लपून बसला. तेथे भीमाने जाऊन त्याला गदायुद्धात हरविले, त्याच्या मांडीवर आघात करून त्याची मांडी फोडली व द्यूतप्रसंगी घेतलेली आपली प्रतिज्ञा पूर्ण केली. महाभारतीय युद्धात दुर्योधनभीमाच्या हातून अखेर मारला गेला.

पांडवांची माता कुंती हिचा कानीन पुत्र कर्ण हा दुर्योधनाचा मित्र होता. दुर्योधनाने त्याला अंग देशाचा राजा बनविले होते.

दुर्योधनाचे खरे नाव दुर्योधन नसून ते सुयोधन असावे व दुर्व्यवहारामुळे ते दुर्योधन असे बदलले गेले असावे, असाही एक प्रवाद आहे.

दुर्योधनावर लिहिलेली पुस्तके

  • महाभारत आणि त्याची अनेक संस्‍करणे
  • दुर्योधन(कादंबरी) लेखक : काका विधाते. मूळ १९१४ मध्ये प्रकाशित झालेल्या कादंबरीचे २०१३साली पुनर्लेखन झाल्यावर, पृष्ठसंख्या ४००ने वाढून १०४६ झाली.