"पुंडलिक" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
{{विस्तार}} |
{{विस्तार}} |
||
पुंडलिक हा [[विठ्ठल|विठ्ठलाचा]] भक्त होता. प्रचलित आख्यायिकांनुसार [[पंढरपूर| |
पुंडलिक हा [[विठ्ठल|विठ्ठलाचा]] भक्त होता. प्रचलित आख्यायिकांनुसार पुंडलिक [[पंढरपूर|पंढरपुरात]]स्वत:च्या आईवडिलांची सेवा करीत असताना अचानक तेथे विठ्ठल(पांडुरंग) आला. त्याच्यासाठी पुंडलिकाने पुढे केलेल्या विटेवर तो कंबरेवर हात ठेवून उभा राहिला. पंढरपूरच्या देवळात मूर्तिरूपाने विठ्ठल अजूनही उभा आहे, असे मानले जाते. |
||
२३:११, १२ नोव्हेंबर २०१२ ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
पुंडलिक हा विठ्ठलाचा भक्त होता. प्रचलित आख्यायिकांनुसार पुंडलिक पंढरपुरातस्वत:च्या आईवडिलांची सेवा करीत असताना अचानक तेथे विठ्ठल(पांडुरंग) आला. त्याच्यासाठी पुंडलिकाने पुढे केलेल्या विटेवर तो कंबरेवर हात ठेवून उभा राहिला. पंढरपूरच्या देवळात मूर्तिरूपाने विठ्ठल अजूनही उभा आहे, असे मानले जाते.