"वस्तुमान" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: si:ස්කන්ධය |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
[[भौतिकशास्त्र|भौतिकशास्त्रानुसार]], एखाद्या पदार्थाचे '''वस्तुमान''', अर्थात '''वस्तुता''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Mass'', ''मास'') ([[आंतरराष्ट्रीय गणना पद्धती|आंगप]] एकक: [[किलोग्रॅम|किग्रा.]]) म्हणजे त्या पदार्थामध्ये सामावलेल्या एकूण [[वस्तू (भौतिकशास्त्र)|वस्तूची]] राशी होय <ref name="परांजपे">{{स्रोत पुस्तक | शीर्षक = वैज्ञानिक पारिभाषिक संज्ञा | संपादक = गो.रा. परांजपे | प्रकाशक = महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृति मंडळ | वर्ष = इ.स. १९६९ | पृष्ठ = १७४ | भाषा = मराठी }}</ref>. पदार्थाच्या [[जडत्व|जडत्वावरूनही]] वस्तुमान ठरवतात<ref name="परांजपे"/>. |

पदार्थाचे वस्तुमान व पदार्थाचे वजन यांमध्ये फरक आहे. एखाद्या पदार्थाचे वजन म्हणजे तो पदार्थ ज्या [[गुरुत्वाकर्षण| |
पदार्थाचे वस्तुमान व पदार्थाचे वजन यांमध्ये थोडासा फरक आहे. एखाद्या पदार्थाचे वजन म्हणजे तो पदार्थ ज्या [[गुरुत्वाकर्षण|गुरुत्वीय क्षेत्रात]] असेल, त्या गुरुत्वीय क्षेत्राने पदार्थावर लावलेले गुरुत्वाकर्षण बल होय. याचे आंतरराष्ट्रीय गणना पद्धतीतील एकक न्यूटन आहे, तर सेंटिमीटर-ग्राम-सेकंद पद्धतीतील एकक [[डाइन]] हे आहे. व्यवहारात मात्र जनता वजनाचे माप म्हणून वस्तुमानाचे एकक वापरते. |
||
== संदर्भ व नोंदी == |
== संदर्भ व नोंदी == |
१५:२४, १३ ऑक्टोबर २०१२ ची आवृत्ती
भौतिकशास्त्रानुसार, एखाद्या पदार्थाचे वस्तुमान, अर्थात वस्तुता (इंग्लिश: Mass, मास) (आंगप एकक: किग्रा.) म्हणजे त्या पदार्थामध्ये सामावलेल्या एकूण वस्तूची राशी होय [१]. पदार्थाच्या जडत्वावरूनही वस्तुमान ठरवतात[१].
पदार्थाचे वस्तुमान व पदार्थाचे वजन यांमध्ये थोडासा फरक आहे. एखाद्या पदार्थाचे वजन म्हणजे तो पदार्थ ज्या गुरुत्वीय क्षेत्रात असेल, त्या गुरुत्वीय क्षेत्राने पदार्थावर लावलेले गुरुत्वाकर्षण बल होय. याचे आंतरराष्ट्रीय गणना पद्धतीतील एकक न्यूटन आहे, तर सेंटिमीटर-ग्राम-सेकंद पद्धतीतील एकक डाइन हे आहे. व्यवहारात मात्र जनता वजनाचे माप म्हणून वस्तुमानाचे एकक वापरते.
संदर्भ व नोंदी
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |