रामदास चंद्रभानजी तडस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
रामदास चंद्रभानजी तडस

विद्यमान
पदग्रहण
१६ मे, इ.स. २०१४
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी
मतदारसंघ वर्धा

जन्म इ.स. १९५४
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष

रामदास चंद्रभानजी तडस (इ.स. १९५४ - ) भारतीय जनता पक्षातील राजकारणी आहेत. गायकवाड २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्राच्या वर्धा मतदारसंघातून निवडून गेले.