रमेश देव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
रमेश देव
जन्म रमेश देव
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी

रमेश देव (३० जानेवारी[१], जन्मवर्ष अज्ञात - हयात) हे मराठी अभिनेते आहेत.. त्यांनी अनेक मराठीहिंदी चित्रपटांतून अभिनय केला आहे.

कौटुंबिक माहिती[संपादन]

मराठी अभिनेत्री सीमा देव त्यांची पत्‍नी असून अभिनय देव आणि अजिंक्य देव यांची मुले आहेत.

पुरस्कार[संपादन]

  • राजा परांजपे प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार .

संदर्भ[संपादन]

  1. ^ "श्रीमान श्रीमती". Archived from the original on ५ ऑगस्ट २०१४. १६ जुलै, इ.स. २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)

बाह्य दुवे[संपादन]Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.