येसूबाई भोसले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(येसूबाई या पानावरून पुनर्निर्देशित)

येसूबाई या मराठ्यांचे छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्नुषा (सून) व छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या पत्नी होत्या. त्यांचे माहेर शृंगारपूर येथे होते. त्यांचे माहेरचे आडनांव शिर्के होते