केदार पांडे
Appearance
भारतीय राजकारणी | |||||
| माध्यमे अपभारण करा | |||||
| जन्म तारीख | डिसेंबर ९, इ.स. १९१३ पश्चिम चंपारण जिल्हा | ||||
|---|---|---|---|---|---|
| मृत्यू तारीख | जुलै ३, इ.स. १९८२ | ||||
| नागरिकत्व |
| ||||
| शिक्षण घेतलेली संस्था | |||||
| व्यवसाय | |||||
| राजकीय पक्षाचा सभासद | |||||
| पद |
| ||||
| |||||
केदार पांडे (१४ जून १९२० - ३ जुलै १९८२) हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राजकारणी होते. ते मार्च १९७२ ते २ जुलै १९७३ पर्यंत बिहारचे मुख्यमंत्री आणि १२ नोव्हेंबर १९८० ते १४ जानेवारी १९८२ ते केंद्रीय मंत्रिमंडळात रेल्वे मंत्री होते.[१][२][३]
संदर्भ
[संपादन]- ↑ "संग्रहित प्रत". 2011-08-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2023-02-07 रोजी पाहिले.
- ↑ Indian Parliamentary Companion: Who's who of Members of Lok Sabha. India: Lok Sabha Secretariat. 2003.
- ↑ "Sanjay Gandhi spearheads new thrust in Congress". India Today. 8 September 2020 रोजी पाहिले.