Jump to content

सतीश प्रसाद सिंह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सतीश प्रसाद सिंह
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत, ब्रिटिश भारत, भारतीय अधिराज्य संपादन
दिलेले नावSatish संपादन
आडनावSingh संपादन
जन्म तारीख१ जानेवारी 1931 संपादन
जन्मस्थानखगरिया जिल्हा संपादन
मृत्यू तारीख२ नोव्हेंबर 2020 संपादन
मृत्यूस्थानदिल्ली संपादन
मृत्युची पद्धतनैसर्गिक कारणे संपादन
मृत्युचे कारणकोरोना व्हायरस रोग २०१९ संपादन
व्यवसायराजकारणी संपादन
पदChief Minister of Bihar, ७व्या लोकसभेचे सदस्य संपादन
राजकीय पक्षाचा सभासदभारतीय राष्ट्रीय काँग्रेस संपादन
Candidacy in election2014 Indian general election in Khagaria Lok Sabha constituency संपादन

सतीश प्रसाद सिंह (१ जानेवारी १९३६ - २ नोव्हेंबर २०२०) हे भारतीय राजकारणी होते.[] १९६८ मध्ये फक्त पाच दिवसांच्या अत्यंत अल्प कालावधीसाठी ते बिहारचे मुख्यमंत्री होते.[][]

सिंग यांचे २ नोव्हेंबर २०२० रोजी कोविड-19 च्या गुंतागुंतीमुळे दिल्लीत निधन झाले.[][]

संदर्भ

[संपादन]
  1. "Former Bihar CM Satish Prasad Singh passes away in Delhi". Newsd.in (इंग्रजी भाषेत). 2020-11-02. 2 November 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2020-11-02 रोजी पाहिले.
  2. "रीयल लाइफ के 'नायक':5 दिन के सीएम ने 1 दिन में कैबिनेट बैठा बिहारी किसानों को दी थी बड़ी सौगात". Bhaskar.com. 26 April 2023 रोजी पाहिले.
  3. "Members Bioprofile". 17 July 2023 रोजी पाहिले.
  4. Kumar, Madan (2 November 2020). "Patna News: Bihar's shortest-serving CM Satish Prasad Singh dies of Covid-19 in Delhi". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2 November 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 November 2020 रोजी पाहिले.
  5. Law Kumar Mishra. "'Three-days-chief minister' Satish Prasad Singh dies of COVID-19". The Free Press Journal. 14 November 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2 November 2020 रोजी पाहिले.