राम सुंदर दास
Appearance
Indian politician | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | जानेवारी ९, इ.स. १९२१ | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | मार्च ६, इ.स. २०१५ पाटणा | ||
नागरिकत्व |
| ||
शिक्षण घेतलेली संस्था |
| ||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
| |||
राम सुंदर दास (९ जानेवारी १९२१ - ६ मार्च २०१५) हे भारतीय राजकारणी आणि बिहार राज्याचे माजी मुख्यमंत्री होते. हाजीपूर मतदारसंघातून ते दोन वेळा खासदार होते.[१][२][३]
निवडणूका
[संपादन]- १९५७ लोकसभा निवडणुका: हाजीपूर - सोशलिस्ट पार्टी (इंडिया) - पराभूत
- १९६८-७७: बिहार विधान परिषद सदस्य.[१]
- १९७७ लोकसभा निवडणुका: हाजीपूर - अपक्ष - पराभूत [४]
- १९७७: सोनपूर (विधानसभा मतदारसंघ) - विजयी[५]
- १९७९ मध्ये बिहारचे मुख्यमंत्री झाले.[१]
- १९८०: सोनपूर (विधानसभा मतदारसंघ) - जनता पक्ष - पराभूत [६]
- १९८४ लोकसभा निवडणुका: पलामू - जनता पक्ष - पराभूत
- १९८५: गारखा (विधानसभा मतदारसंघ) - जनता पक्ष - पराभूत
- १९९०: पाटेपूर (विधानसभा मतदारसंघ) - विजयी [७]
- १९९१ लोकसभा निवडणुका: हाजीपूर - जनता दल - विजयी[८][१]
- १९९८ लोकसभा निवडणुका: हाजीपूर - समाजवादी जनता पक्ष (राष्ट्रीय) - पराभूत
- १९९९ लोकसभा निवडणुका: हाजीपूर - समाजवादी जनता पक्ष (राष्ट्रीय) - पराभूत
- २००९ लोकसभा निवडणुका: हाजीपूर - जनता दल (संयुक्त) - विजयी
- २०१४ लोकसभा निवडणुका: हाजीपूर - नितीश कुमार यांच्या जनता दल (संयुक्त) - पराभूत [९]
संदर्भ
[संपादन]- ^ a b c d "Former Bihar Chief Minister Ram Sundar Das passes away at 95". India Today (इंग्रजी भाषेत). India Today. 7 March 2015. 21 February 2021 रोजी पाहिले. चुका उधृत करा: अवैध
<ref>
tag; नाव "Ram Sundar reference1" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे - ^ Farz, Ahmed (15 May 1996). "Elections 1996: Ram Vilas Paswan may find the going tough this time". India Today (इंग्रजी भाषेत). 2020-06-05 रोजी पाहिले.
- ^ "Members Bioprofile". Parliament of India. 8 April 2020 रोजी पाहिले.
- ^ "A victory after 32 years of trying". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2009-05-22. 2021-09-25 रोजी पाहिले.
- ^ "Bihar Assembly Election Results in 1977". Elections in India. 2021-09-25 रोजी पाहिले.
- ^ "Sonepur Assembly Constituency Election Result - Legislative Assembly Constituency". resultuniversity.com. 2021-09-25 रोजी पाहिले.
- ^ "Bihar Assembly Election Results in 1990". Elections in India. 2021-09-25 रोजी पाहिले.
- ^ "1991 India General (10th Lok Sabha) Elections Results". www.elections.in. 2021-09-25 रोजी पाहिले.
- ^ "Hajipur Lok Sabha Election Result - Parliamentary Constituency". resultuniversity.com. 2021-09-25 रोजी पाहिले.