सत्येंद्र नारायण सिन्हा
Appearance
भारतीय राजकारणी | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | जुलै १२, इ.स. १९१७ Poiwan | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | सप्टेंबर ४, इ.स. २००६ पाटणा | ||
नागरिकत्व |
| ||
शिक्षण घेतलेली संस्था | |||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
अपत्य | |||
वैवाहिक जोडीदार | |||
| |||
सत्येंद्र नारायण सिन्हा (१२ जुलै १९१७ - ४ सप्टेंबर २००६) हे भारतीय राजकारणी होते व भारतीय स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होते. आणीबाणीच्या काळात जय प्रकाश नारायण यांच्या <i id="mwHg">संपूर्ण क्रांती</i> चळवळीचे ते एक प्रमुख होते.[१] ते बिहारचे मुखमंत्री होते. [२] ते छोटे साहेब असे प्रेमाने संबोधले जात असे व, ते औरंगाबाद मतदारसंघातून सात वेळा खासदार व बिहार विधानसभेचे तीन वेळा आमदार आणि एकदा बिहार विधान परिषदेचे सदस्य होते.[३][४][५]
संदर्भ
[संपादन]- ^ Iyer, Lakshmi (December 8, 2007). "A couple of mps". Mumbai Mirror.
- ^ A.J. Philip. "A gentleman among politicians". The Tribune. India. 5 September 2006 रोजी पाहिले.
- ^ Prabhu Chawla (March 31, 1989). "I believe in participative democracy and not dictatorial attitudes: Satyendra Narain Sinha". India Today.
- ^ Ashwani Kumar (2008). Community Warriors: State, Peasants and Caste Armies in Bihar. Anthem Press. p. 32. ISBN 9781843317098. 6 January 2019 रोजी पाहिले.
- ^ "When Gandhi became Mahatma". www.dailypioneer.com. 21 April 2017 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 17 January 2022 रोजी पाहिले.
वर्ग:
- Pages using the JsonConfig extension
- Uses of Wikidata Infobox with no given name
- ब्रिटिश भारतातील कैदी आणि बंदीवान
- भारतीय हिंदू
- जनता पक्षाचे नेते
- भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील राजकारणी
- बिहारचे मुख्यमंत्री
- ८ वी लोकसभा सदस्य
- ७ वी लोकसभा सदस्य
- ६ वी लोकसभा सदस्य
- ५ वी लोकसभा सदस्य
- २ री लोकसभा सदस्य
- १ ली लोकसभा सदस्य
- इ.स. २००६ मधील मृत्यू
- इ.स. १९१७ मधील जन्म
- बिहारचे आमदार
- बिहारचे खासदार