Jump to content

दरोगा प्रसाद राय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दरोगा प्रसाद राय
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वब्रिटिश भारत, भारत, भारतीय अधिराज्य संपादन
जन्म तारीख२ सप्टेंबर 1922 संपादन
जन्मस्थानसरन जिल्हा संपादन
मृत्यू तारीख१५ एप्रिल 1981 संपादन
मृत्यूस्थानपटना संपादन
अपत्यChandrika Rai संपादन
व्यवसायराजकारणी संपादन
पदबिहार विधानसभा सदस्य, Chief Minister of Bihar संपादन
राजकीय पक्षाचा सभासदभारतीय राष्ट्रीय काँग्रेस संपादन

दरोगा प्रसाद राय (२ सप्टेंबर १९२२ - १५ एप्रिल १९८१) हे बिहार राज्यातील भारतीय राजकारणी होते. १९७० मध्ये ते दहा महिने बिहारचे मुख्यमंत्री होते, परंतु डिसेंबर १९७० मध्ये काँग्रेस अल्पमतात आली आणि जनसंघाच्या पाठिंब्याने कर्पूरी ठाकूर काही महिन्यांसाठी पहिले समाजवादी मुख्यमंत्री बनले.[] दरोगा प्रसाद राय यांची नात ऐश्वर्या राय हिचा विवाह १२ मे २०१८ रोजी लालू प्रसाद यादव यांचा मोठा मुलगा तेज प्रताप यादव यांच्याशी झाला.[][][][]

संदर्भ

[संपादन]
  1. "'Tej won't campaign against me, he played prank on media'".
  2. "Aishwarya Rai, granddaughter of former Bihar CM Daroga Rai, to marry Lalu Prasad's son Tej Pratap Yadav". द इंडियन एक्सप्रेस (इंग्रजी भाषेत). 2018-04-06. 2020-10-14 रोजी पाहिले.
  3. Tributes paid to Daroga Prasad Rai
  4. "दारोगा प्रसाद राय पथ और राजीव नगर में भी दर्शन को जुटे श्रद्धालु".
  5. "मुख्यमंत्री रहते हुए भी आम लोगों के लिए सुलभ थे स्व. दारोगा प्रसाद राय".