प्राणवायू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्राणवायू (ऑक्सिजन) हे एक अधातू मूलद्रव्य आहे. प्राणवायू हा नावप्रमाणेच प्राणिमात्रांच्या जीवनासाठी आवश्यक आहे. हा वायू सामान्य तापमानास वायुरूपात असतो. पृथ्वीच्या वातावरणात प्राणवायूचे प्रमाण सुमारे २१% आहे. प्राणवायूच्या एका अणूमध्ये ८ प्रोटॉन, ८ इलेक्ट्रॉन आणि ८ न्यूट्रॉन असतात. प्राणवायू नेहमी रेणूच्या स्वरूपात आढळतो. प्राणवायूच्या एका रेणूमध्ये २ अणू असतात. त्यामुळे त्याची रासायनिक सारणी O2 अशी लिहितात.

प्राणवायूची सजीवांच्या श्वसनक्रियेत महत्त्वाची भूमिका आहे.

प्राणवायू (ऑक्सिजन)


O

O-TableImage.png
सर्वसाधारण गुणधर्म
नाव, चिन्ह, अणुक्रमांक प्राणवायू (ऑक्सिजन), O, ८
दृश्यरूप रंगहीन वायू
रासायनिक श्रेणी अधातू
अणुभार  ग्रॅ·मोल−१
भौतिक गुणधर्म
स्थिती वायू

बाह्य दुवे[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.