पारा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
८० पारा


Hg

Hg-TableImage.png
सर्वसाधारण गुणधर्म
नाव, चिन्ह, अणुक्रमांक पारा, Hg, ८०
दृश्यरूप
रासायनिक श्रेणी संक्रामक (धातू)
अणुभार २००.५९ ग्रॅ·मोल−१
भौतिक गुणधर्म
स्थिती द्रव
विलयबिंदू २३४.३२ के
(-३८.८३ °से, {{{विलयबिंदू फारनहाइट}}} °फा)
उत्कलनबिंदू (क्वथनबिंदू) ६२९.८८ के
(३५६.७३ °से, {{{उत्कलनबिंदू फारनहाइट}}} °फा)


पारा (Hg, अणुक्रमांक ८०) हे नैसर्गिकरित्या आढळणारे मूलद्रव्य आहे. पारा आवर्तसारणीत संक्रामक मूलद्रव्यांमध्ये मोडतो. पार्‍याचे वैशिट्य म्हणजे सामान्य तापमानाला द्रवरूपात असणारा पारा हा एकमेव धातू आहे.

पारा आणि पार्‍याची अनेक संयुगे विषारी आहेत.