लँथेनाइड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
विविध लँथेनाइड धातू
विविध लँथेनाइड धातूंची ऑक्साईड

लँथेनाइड (किंवा लँथेनॉइड) हा लँथेनम (अणुक्रमांक ५७) पासून लुटेटियम (अणुक्रमांक ७१) पर्यंतच्या १५ मूलद्रव्यांचा गट आहे.

अणुक्रमांक ५७ ५८ ५९ ६० ६१ ६२ ६३ ६४ ६५ ६६ ६७ ६८ ६९ ७० ७१
मूलद्रव्य लँथेनम सेरियम Pr निओडायमियम प्रोमेथियम समारियम युरोपियम Gd टर्बियम Dy होमियम Er Tm इट्टरबियम Lu
M3+ फ (f) कक्षेतील इलेक्ट्रॉन संख्या १० ११ १२ १३ १४