Jump to content

उत्पादनसाधन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अर्थशास्त्रानुसार उत्पादनसाधने (इंग्लिश: Factors of production, फॅक्टर्स ऑफ प्रॉडक्शन;) ही उपभोग्य उत्पादने व सेवा निर्मिण्यासाठी वापरली जाणारी साधने असतात. अभिजात अर्थशास्त्रानुसार जमीन, श्रमभांडवल ,संयोजक ही चार प्राथमिक उत्पादनसाधने मानली जातात.