कार्बन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

कार्बन (C, अणुक्रमांक ६) हे घनरूप अधातू मूलद्रव्य आहे. जगातील मुख्य पदार्थ हे कार्बन पासून बनलेले आहेत.

कार्बन चा विविध आकार व विविध गुण दाखवाण्यामुळे त्याचा वापर सर्रास केला जातो.

अंतर्गत बांधणीमुळे कार्बन वेगवेगळ्या प्रकारची रचना व पदार्थ दाखवतो.उदा: काळा कोळसा व चमकणारा हिरा ही एकाच कार्बन चे दोन पदार्थ आहेत, पण अंतर्गत बांधनिमुळे यात जमीनआसमानाचा फरक जाणवतो.


बोरॉनकार्बननत्र
-

C

सिलिकॉन
C-TableImage.png
सर्वसाधारण गुणधर्म
नाव, चिन्ह, अणुक्रमांक कार्बन, C, ६
दृश्यरूप पारदर्शक (हिरा) आणि काळा (ग्राफाईट)
Diamond-and-graphite-with-scale.jpg
रासायनिक श्रेणी अधातू
अणुभार १२ ग्रॅ·मोल−१
भौतिक गुणधर्म
स्थिती घन