अँटिमनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
अँटिमनीचे सारणीतील स्थान

अँटिमनी हे एक धातुवर्गीय मूलद्रव्य आहे. याचे चिन्ह Sb आहे. हे मुलद्रव्य नैसर्गिक वातावरणात स्टिबनाईट या सल्फाईड (Sb2S3) स्वरुपात आढळतो. अँटिमनीचा वापर ३००० इ.स.पू.पासून झाल्याचे आढळते. याचा अणुक्रमांक ५१ आहे.

अँटिमनीच्या विजाणू कक्षा