प्रयोगशाळा
Appearance
अनेक शास्त्रांमधील स्थापित प्रयोग जेथे करून बघितल्या जातात व ते विद्यार्थ्यांना शिकविण्यास विविध उपकरणांची सोय जेथे केलेली असते त्या ठिकाणास प्रयोगशाळा असे म्हणतात.रसायनशास्त्र भौतिकशास्त्र जीवशास्त्र मूर्तीकलाशास्त्र आदींच्या प्रयोगशाळा सहसा राहतात.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |