अन्न

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

कर्बोदके (Carbohydrates), मेद (Fats), प्रथिने (Proteins) आणि पाणी यांनी बनलेला व पोषणासाठी प्राणी खाऊ शकतात असा कुठलाही पदार्थ.

वनस्पतीजन्य अन्नपदार्थ

वनस्पती, प्राणी, कवककिण्वन (fermentation) यापासून अन्न मिळते.