Jump to content

ॲक्टिनाइड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ॲक्टिनाइड
chemical series
उपवर्गमूलद्रव्य, period 7 संपादन
ह्याचा भागआवर्त सारणी संपादन
लघुनामAn संपादन
याचे नावाने नामकरणअॅक्टिनियम संपादन
Studied byactinide chemistry संपादन
मूलद्रव्य चिन्हAn संपादन

ॲक्टिनाइड (actinide) किंवा ॲक्टिनॉइड (actinoid) हे रासायनिक आवर्त सारणीत ८९ ते १०३ पर्यंत अणुक्रमांक असलेल्या १५ धातू मूलद्रव्यांची मालिका आहे; ॲक्टिनियम पासून ते लॉरेन्सियम पर्यत. ॲक्टिनाइड मालिकेला त्याचे नाव मालिकेतील पहिल्या घटक, ॲक्टिनियमपासून मिळाले आहे. ह्याचे अनौपचारिक रासायनिक चिन्ह An आहे.[] [] []

  1. ॲक्टिनियम (Ac)
  2. थोरियम (Th)
  3. प्रोटॅक्टिनियम (Pa)
  4. युरेनियम (U)
  5. नेप्चूनियम (Np)
  6. प्लुटोनियम (Pu)
  7. अमेरिसियम (Am)
  8. क्यूरियम (Cm)
  9. बर्किलियम (Bk)
  10. कॅलिफोर्नियम (Cf)
  11. आइन्स्टाइनियम (Es)
  12. फर्मियम (Fm)
  13. मेन्डेलेवियम (Md)
  14. नोबेलियम (No)
  15. लॉरेन्सियम (Lr)

संदर्भ

[संपादन]
  1. Theodore Gray (2009). The Elements: A Visual Exploration of Every Known Atom in the Universe. New York: Black Dog & Leventhal Publishers. p. 240. ISBN 978-1-57912-814-2.
  2. Morss, Lester; Asprey, Larned B. (1 August 2018). "Actinoid element". britannica.com. Encyclopædia Britannica. 3 September 2020 रोजी पाहिले.
  3. Neil G. Connelly; et al. (2005). "Elements". Nomenclature of Inorganic Chemistry. London: Royal Society of Chemistry. p. 52. ISBN 978-0-85404-438-2.