लोखंड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लोखंड (Fe, अणुक्रमांक २६) धातुरुप मूलद्रव्य आहे. लोखंड किंवा लोह पृथ्वीवरील सर्वाधिक प्रमाणात आढळणारे मूलद्रव्य आहे. लोखंड निसर्गात मुक्तरूपात सहसा आढळून येत नाही.२६ लोखंड


Fe

Fe-TableImage.png
सर्वसाधारण गुणधर्म
नाव, चिन्ह, अणुक्रमांक लोखंड, Fe, २६
दृश्यरूप
Iron electrolytic and 1cm3 cube.jpg
रासायनिक श्रेणी संक्रामक (धातू)
अणुभार  ग्रॅ·मोल−१
घनता (० °से, १०१.३२५ कि.पा.)
७.८५४ ग्रॅ/लि
विलयबिंदू १८११ के
(१५३८ °से, {{{विलयबिंदू फारनहाइट}}} °फा)
उत्कलनबिंदू (क्वथनबिंदू) ३१३४ के
(२८६२ °से, {{{उत्कलनबिंदू फारनहाइट}}} °फा)


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.