टायटॅनियम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Titanium.svg

(Ti) (अणुक्रमांक २२) रासायनिक पदार्थ.

टायटॅनियम,  २२Ti
सामान्य गुणधर्म
साधारण अणुभार (Ar, standard)  ग्रॅ/मोल
टायटॅनियम - आवर्तसारणीमधे
[[

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चैनलहायड्रोजन|हायड्रोजन]]

[[

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चैनलहेलियम|हेलियम]]

[[

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चैनललिथियम|लिथियम]]

[[

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चैनलबेरिलियम|बेरिलियम]]

[[

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चैनलबोरॉन|बोरॉन]]

[[

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चैनलकार्बन|कार्बन]]

[[

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चैनलनत्रवायू|नत्रवायू]]

[[

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चैनलप्राणवायू|प्राणवायू]]

[[

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चैनलफ्लोरीन|फ्लोरीन]]

[[

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चैनलनिऑन|निऑन]]

[[

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चैनलसोडियम|सोडियम]]

[[

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चैनलमॅग्नेशियम|मॅग्नेशियम]]

[[

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चैनलॲल्युमिनियम|ॲल्युमिनियम]]

[[

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चैनलसिलिकॉन|सिलिकॉन]]

[[

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चैनलस्फुरद|स्फुरद]]

[[

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चैनलगंधक|गंधक]]

[[

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चैनलक्लोरिन|क्लोरिन]]

[[

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चैनलआरगॉन|आरगॉन]]

[[

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चैनलपोटॅशियम|पोटॅशियम]]

[[

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चैनलकॅल्शियम|कॅल्शियम]]

[[

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चैनलस्कॅन्डियम|स्कॅन्डियम]]

[[

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चैनलटायटॅनियम|टायटॅनियम]]

[[

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चैनलव्हेनेडियम|व्हेनेडियम]]

[[

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चैनलक्रोमियम|क्रोमियम]]

[[

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चैनलमँगेनीज|मँगेनीज]]

[[

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चैनललोखंड|लोखंड]]

[[

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चैनलकोबाल्ट|कोबाल्ट]]

[[

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चैनलनिकेल|निकेल]]

[[

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चैनलतांबे|तांबे]]

[[

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चैनलजस्त|जस्त]]

[[

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चैनलगॅलियम|गॅलियम]]

[[

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चैनलजर्मेनियम|जर्मेनियम]]

[[

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चैनलआर्सेनिक|आर्सेनिक]]

[[

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चैनलसेलेनियम|सेलेनियम]]

[[

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चैनलब्रोमिन|ब्रोमिन]]

[[

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चैनलक्रिप्टॉन|क्रिप्टॉन]]

[[

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चैनलरुबिडियम|रुबिडियम]]

[[

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चैनलस्ट्रॉन्शियम|स्ट्रॉन्शियम]]

[[

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चैनलयिट्रियम|यिट्रियम]]

[[

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चैनलझिर्कोनियम|झिर्कोनियम]]

[[

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चैनलनायोबियम|नायोबियम]]

[[

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चैनलमॉलिब्डेनम|मॉलिब्डेनम]]

[[

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चैनलटेक्नेटियम|टेक्नेटियम]]

[[

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चैनलरुथेनियम|रुथेनियम]]

[[

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चैनलऱ्होडियम|ऱ्होडियम]]

[[

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चैनलपॅलॅडियम|पॅलॅडियम]]

[[

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चैनलचांदी|चांदी]]

[[

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चैनलकॅडमियम|कॅडमियम]]

[[

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चैनलइंडियम|इंडियम]]

[[

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चैनलकथील|कथील]]

[[

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चैनलअँटिमनी|अँटिमनी]]

[[

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चैनलटेलरियम|टेलरियम]]

[[

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चैनलआयोडिन|आयोडिन]]

[[

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चैनलझेनॉन|झेनॉन]]

[[

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चैनलCaesium|Caesium]]

[[

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चैनलBarium|Barium]]

[[

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चैनलLanthanum|Lanthanum]]

[[

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चैनलCerium|Cerium]]

[[

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चैनलPraseodymium|Praseodymium]]

[[

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चैनलनियोडायमियम|नियोडायमियम]]

[[

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चैनलPromethium|Promethium]]

[[

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चैनलSamarium|Samarium]]

[[

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चैनलEuropium|Europium]]

[[

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चैनलGadolinium|Gadolinium]]

[[

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चैनलTerbium|Terbium]]

[[

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चैनलDysprosium|Dysprosium]]

[[

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चैनलHolmium|Holmium]]

[[

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चैनलErbium|Erbium]]

[[

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चैनलThulium|Thulium]]

[[

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चैनलYtterbium|Ytterbium]]

[[

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चैनलLutetium|Lutetium]]

[[

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चैनलHafnium|Hafnium]]

[[

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चैनलTantalum|Tantalum]]

[[

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चैनलTungsten|Tungsten]]

[[

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चैनलRhenium|Rhenium]]

[[

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चैनलOsmium|Osmium]]

[[

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चैनलIridium|Iridium]]

[[

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चैनलPlatinum|Platinum]]

[[

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चैनलसोने|सोने]]

[[

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चैनलपारा|पारा]]

[[

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चैनलThallium|Thallium]]

[[

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चैनलLead|Lead]]

[[

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चैनलBismuth|Bismuth]]

[[

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चैनलPolonium|Polonium]]

[[

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चैनलAstatine|Astatine]]

[[

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चैनलRadon|Radon]]

[[

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चैनलफ्रान्सियम|फ्रान्सियम]]

[[

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चैनलरेडियम|रेडियम]]

[[

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चैनलॲक्टिनियम|ॲक्टिनियम]]

[[

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चैनलथोरियम|थोरियम]]

[[

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चैनलप्रोटॅक्टिनियम|प्रोटॅक्टिनियम]]

[[

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चैनलयुरेनियम|युरेनियम]]

[[

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चैनलनेप्चूनियम|नेप्चूनियम]]

[[

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चैनलप्लुटोनियम|प्लुटोनियम]]

[[

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चैनलअमेरिसियम|अमेरिसियम]]

[[

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चैनलक्युरियम|क्युरियम]]

[[

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चैनलबर्किलियम|बर्किलियम]]

[[

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चैनलकॅलिफोर्नियम|कॅलिफोर्नियम]]

[[

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चैनलआइन्स्टाइनियम|आइन्स्टाइनियम]]

[[

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चैनलफर्मियम|फर्मियम]]

[[

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चैनलमेंडेलेव्हियम|मेंडेलेव्हियम]]

[[

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चैनलनोबेलियम|नोबेलियम]]

[[

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चैनललॉरेन्सियम|लॉरेन्सियम]]

[[

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चैनलरुदरफोर्डियम|रुदरफोर्डियम]]

[[

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चैनलDubnium|Dubnium]]

[[

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चैनलSeaborgium|Seaborgium]]

[[

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चैनलBohrium|Bohrium]]

[[

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चैनलHassium|Hassium]]

[[

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चैनलMeitnerium|Meitnerium]]

[[

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चैनलDarmstadtium|Darmstadtium]]

[[

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चैनलRoentgenium|Roentgenium]]

[[

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चैनलCopernicium|Copernicium]]

[[

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चैनलNihonium|Nihonium]]

[[

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चैनलFlerovium|Flerovium]]

[[

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चैनलMoscovium|Moscovium]]

[[

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चैनलLivermorium|Livermorium]]

[[

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चैनलTennessine|Tennessine]]

[[

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चैनलOganesson|Oganesson]]Ti

टायटॅनियम
अणुक्रमांक (Z) २२
गण अज्ञात गण
भौतिक गुणधर्म
घनता (at STP)  ग्रॅ/लि
आण्विक गुणधर्म
इतर माहिती
संदर्भ | टायटॅनियम विकीडाटामधे
राखाडी-पांढरा टायटॅनियम

इतिहास[संपादन]

१७९१ साली इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ व खनिजशास्त्रज्ञ विल्यम ग्रेगॉर यांना एक नवा धातू मेनकॅनाइट खनिजात सापडला त्याव्रून त्यांनी त्याचे नाव मेनाकिन असे ठेवले. पुढे १७९५ साली जर्मन रसायनशास्त्रज्ञ मार्टिन हेन्रिक क्लॅपरॉथ यांना रुटाइलच्या खनिजात हा धातू सापडला. क्लॅपरॉथ यांना आधीच्या शोधाबद्दल काहीच माहीत नव्हते, त्यांनी त्याचा शास्त्रीय अभ्यास करून त्यास टायटॅनियम असे नाव दिले. क्लॅपरॉथ यांनाच टायटॅनियमच्या शोधाचे श्रेय दिले जाते.

मार्टिन हेन्रिक क्लॅपरॉथ

त्यानंतर अनेक शास्त्रज्ञांनी शुद्ध स्वरूपात टायटॅनियम मिळविण्याचे प्रयत्न केले. १८२३ साली इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ वोलॅस्टन यांना टायटॅनियमचे काही स्फटिके मिळविण्यात यश आले. तर १८२५ साली स्वीडिश रसायनशास्त्रज्ञ व खनिजशास्त्रज्ञ बर्झेलियस यांनी पोटॅशियम फ्ल्युरोटायटॅनेट याचे सोडियमच्या सहाय्याने क्षपण करून प्रथमतः धातूरूप टायटॅनियम मिळविले. १८८५ साली रशियन रसायनशास्त्रज्ञ किरिलोव यांना धातूरूपातील शुद्ध टायटॅनियम मिळविता आले. त्यापुढील प्रयत्नात १८९५ साली फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ हेन्री मॉइसन यांना ९८ % शुद्ध टायटॅनियम मिळविता आले. पण यापैकी एकही पदार्थ शुद्ध टायटॅनियम नव्हता. अशुद्धतेचे काही दशांश भाग जरी यात राहिले तर टायटॅनियम सहज तुटणारा, ठिसूळ आणि यांत्रिक कामास निरूपयोगी ठरतो. १९२५ साली डच रसायनशास्त्रज्ञ फॉन आर्केल आणि द बोअर यांनी टंग्स्टनच्या तप्त तारेवर टायटॅनियम टेट्राक्लोराईडचे विघटन करून अतिशुद्ध स्वरूपाचे टायटॅनियम मिळविले.

ताकदीबाबत टायटॅनियमला औद्योगिक धातूंमध्ये प्रतिस्पर्धी नाही असे म्हटले तरी ते चूक ठरणार नाही. टायटॅनियम हा एक अतिकठीण धातू आहे. ऍल्युमिनियमपेक्षा याची कठीणता १२ पट आणि लोखंडतांब्यापेक्षा ४ पट अधिक आहे. त्यामुळे विमानामध्ये टायटॅनियमचा उपयोग मोठ्या प्रमाणात करण्यात येतो. विशेषतः विमानाची इंजिने टायटॅनियम धातू वापरून बनविली जातात त्यामुळे त्यांचे वजन तर कमी होतेच पण इंधनाची मोठी बचतही होते. उच्च तपमानाशी संबंधीत सर्वच क्षेत्रात टायटॅनियमचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. चुंबकीय गुणधर्माचा अभाव हे आणखी एक वैशिष्ट्य टायटॅनियमच्या अंगी आहे. विद्युतवाहकतेचा निकष तपासला आणि चांदीची विद्युतवाहकता जर १०० गृहीत धरली तर तांब्याची ९४, ऍल्युमिनियमची ५५, पारा आणि लोखंडाची २ भरेल तर टायटॅनियमची विद्युतवाहकता ०.३ ठरेल.

साठे[संपादन]

पृथ्वीवर टायटॅनियमचे जे प्रमाण आहे ते तांबे, जस्त, शिसे, सोने, चांदी, प्लॅटिनम, टंग्स्टन, पारा, क्रोमियम, मॉलिब्डेनम, बिस्मथ, अँटिमनी, निकेल आणि कथील यासह इतर काही धातूंच्या आणि खनिजांच्या एकत्रित प्रमाणापेक्षाही अधिक आहे. तर ज्या खनिजांमध्ये डायऑक्साइड्च्या स्वरूपात किंवा टायटॅनिक आम्लाच्या स्वरूपात टायटॅनियम आढळते असे ७० च्या वर प्रकार उपलब्ध आहेत. टायटॅनियम खनिज आढळणारी जगात एकूण १५० च्या वर ठिकाणे आहेत.

उपयोग[संपादन]

घड्याळे, मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिकच्या असंख्य वस्तु, मोटारी, विमाने, रेल्वे, मेट्रो, हाड मोडल्यावर शस्त्रक्रिया करून हाड जोडण्यासाठी अशा सर्व ठिकाणी टायटॅनियम धातू वापरला जातो.

नावाची व्युत्पत्ती[संपादन]

ग्रीक पुराणकथेनुसार पृथ्वी पुत्र टायटन याच्या नावावरून या धातूस टायटॅनियम नाव देण्यात आले. याला आधुनिक जगाचा धातू असेही म्हटले जाते.